जालना : लग्नाहून परतताना वऱ्हाड्यांचा अपघात
जाफ्राबाद तालुक्यातील खासगाव येथून परतणारा एकसिंधी चौफाली येथे भोकरदन तालुक्यातील कोठारा जैनपूर येथून एका कौटुंबिक क्रुझरची चिखलीहुन भरज मार्गाने इटोपुन येथे परतत असताना सिंधी सिमेट चौकात क्रुझरची समोरासमोर धडक झाली. कारमधील दोघेजण गंभीर जखमी झालेतर 13 जण किरकोळ जखमी झाले आहेत.
या अपघातात चालकासह15 जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळ गाठून जखमींना खासगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.