गुरूवार, 16 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 डिसेंबर 2016 (17:36 IST)

महाराष्ट्र सरकार ‘महा वॉलेट’ नावाचे ई-वॉलेट आणणार

कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी आता थेट महाराष्ट्र सरकार  Paytm सारखे सरकारी ‘महा वॉलेट’ नावाचे  ई-वॉलेट आणत आहे. देशात अशाप्रकारचे महावॉलेट हे देशातील पहिलेच सरकारी ई वॉलेट ठरणार आहे. अदयाप देशात अशाप्रकारचे  सरकारी ई वॉलेट कोणत्याही सरकारने आणलेले नाही. त्यामुळे हे देशातील पहिलेच सरकारी ई वॉलेट ठरणार आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, आधार कार्ड यासारख्या कार्डच्या माध्यमातून पेमेंट करता येईल.