testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

महाजन यांनी टिकेला ट्विटवरुन 'असे' दिले उत्तर

girish mahajan
Last Modified शनिवार, 10 ऑगस्ट 2019 (09:05 IST)
“मदतकार्याचे राजकारण करणाऱ्या विरोधी पक्षांतील नेत्यांना मी विनंती करतो की आपले घरात बसून टीका-ट्रोलिंग करत मनोरंजन झाले असेल तर येऊन प्रत्यक्ष मदतकार्यात सहभागी व्हावे”, असे आवाहन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ट्विटवरुन केले आहे. महाजन यांचा कोल्हापूर-सांगलीच्या पूर पाहणी दौऱ्यातील सेल्फी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी टिकेची झोड उठवली होती. या व्हिडिओत महाजन हसत हात हलवताना दिसत असल्याने नेत्यांमधील संवेदनशीलता हरवल्याची टिका विरोधकांनी केली आहे. मात्र आता महाजन यांनी या टिकेला ट्विटवरुन उत्तर दिले आहे.
विरोधकांच्या टिकेला उत्तर देताना महाजन यांनी स्वत: एनडीआरएफ जवानांसोबत पाण्यात उतरुन लोकांना बाहेर काढण्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी विरोधकांनाही टोला लगावला आहे. “गेल्या चार दिवसांपासून मदत न मिळालेल्या गावांत आज पोहचलो,” असं महाजन यांनी या ट्विटमध्ये सांगितले आहे.


यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

दुकान बंद करत प्रेयसीचा गळा चिरला, स्वतःही मरण्याचा प्रयत्न

दुकान बंद करत प्रेयसीचा गळा चिरला, स्वतःही मरण्याचा प्रयत्न
मीरा भाईंदर येथे धक्का दायक प्रकार घडला आहे. प्रेम प्रकरणातून प्रेयसीची हत्या प्रियकराने ...

थोडा दिलासा, पीएमसी बँकेतून काढता येणार आता ५० हजार रुपये

थोडा दिलासा, पीएमसी बँकेतून काढता येणार आता ५० हजार रुपये
पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेधारकांना थोडा दिलासा मिळाला आहे. यानुसार ...

अहमदनगरचे सुपुत्र शहीद पाकिस्तानी सैन्याला प्रत्युत्तर ...

अहमदनगरचे सुपुत्र शहीद पाकिस्तानी सैन्याला प्रत्युत्तर देताना वीरमरण
राज्यासाठी वाईट बातमी आली आहे. जम्मू काश्मीरमधील राजौरीमध्ये पाकिस्तानी सैनिक आणि भारतीय ...

शिवसेनेच्या मदती शिवाय भाजपाची सत्ता अशक्य – संजय राऊत

शिवसेनेच्या  मदती शिवाय भाजपाची सत्ता अशक्य – संजय राऊत
राज्यात भाजपाला शिवसेनेशिवाय पर्याय नाहीच, राज्यात ते राज्य करु शकत नाहीत असं मत शिवसेना ...

ऐन दिवाळीत सोन्याचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांचा कल कमीच

ऐन दिवाळीत सोन्याचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांचा कल कमीच
दिवाळीचा सण अवघ्या चार दिवसांवर आला आहे. या सणाला सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. सगळीकडे ...