Maharashtra Marathi Breaking News Live Today : कॉल हिंदू' नावाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते झाले. हे व्यासपीठ हिंदू समुदायाला रोजगार, ई-कॉमर्स, ऑनलाइन वैवाहिक व्यासपीठ, धार्मिक पर्यटन सुविधा आणि सांस्कृतिक जागरूकता यासारख्या सेवांचे संयोजन प्रदान करेल.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....