Maharashtra Marathi Breaking News Live Today:नागपूर हिंसाचार प्रकरणी महाराष्ट्रात पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा हमीद इंजिनिअरला अटक केली. हमीद हे अल्पसंख्याक डेमोक्रॅटिक पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. डीसीपी नागपूर लोहित मतानी यांनी ही माहिती दिली आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....
02:10 PM, 22nd Mar
नागपूर हिंसाचार प्रकरणात हमीद इंजिनिअरला अटक
01:35 PM, 22nd Mar
महिला सहकर्मींच्या केसांवर गाण्यातून टिप्पणी करणे लैंगिक छळ नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
12:54 PM, 22nd Mar
नवी मुंबईत परीक्षा हॉलमध्ये अकरावीच्या विद्यार्थिनींचा विनयभंग, पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल
12:46 PM, 22nd Mar
नाशिकात पतीने नाराज पत्नीचे मित्रांच्या साहाय्याने अपहरण केले, आरोपी पतीला अटक
12:37 PM, 22nd Mar
औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी दोघांना अटक
12:05 PM, 22nd Mar
औरंगजेबाच्या कबर वादात एनआयएची एन्ट्री,संभाजी नगरसह मराठवाड्यातील 9 शहरांवर कडक नजर
11:36 AM, 22nd Mar
आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक बांधले जाणार-देवेंद्र फडणवीस
11:18 AM, 22nd Mar
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करू नये,रमजानमध्ये अजित पवारांनी कोणाला इशारा दिला
11:01 AM, 22nd Mar
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी
10:26 AM, 22nd Mar
औरंगजेबाच्या कबरीला सुरक्षा कडेकोट, आता सैन्य तैनात करणे बाकी, अंबादास दानवे यांची टीका
08:52 AM, 22nd Mar
मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी मागणीसाठी अटक
08:51 AM, 22nd Mar
नागपूर हिंसाचारासाठी ओवेसींनी मुख्यमंत्री फडणवीस यांना जबाबदार धरले
08:36 AM, 22nd Mar
जुन्या कबरी खोदून नवीन मृतदेह निर्माण केले, संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा