बुधवार, 5 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 26 जानेवारी 2025 (11:14 IST)

नाशिकात महिलेवर 31 तास सामूहिक बलात्कार,दोन आरोपींना अटक

Maharashtra News update
Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्राची आर्थिक स्थिती बिकट आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने  लाडकी बहिण योजना आणि इतर योजना सुरु करण्यासह आता शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची तयारी करत आहे. या कारणामुळे भाजप, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, आणि अजित पवार यांची एनसीपी महाआघाडी सरकार मध्ये मतभेद वाढू लागले आहे. वित्त विभागाचे प्रमुख अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....

10:38 AM, 26th Jan
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध केला
महाराष्ट्राची आर्थिक स्थिती बिकट आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने  लाडकी बहिण योजना आणि इतर योजना सुरु करण्यासह आता शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची तयारी करत आहे. या कारणामुळे भाजप, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, आणि अजित पवार यांची एनसीपी महाआघाडी सरकार मध्ये मतभेद वाढू लागले आहे. वित्त विभागाचे प्रमुख अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.सविस्तर वाचा....