बुधवार, 28 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जून 2022 (12:23 IST)

Maharashtra HSC Result 2022 Date: महाराष्ट्र बोर्डाचा 12 वी चा निकाल या तारखेला, कुठे बघता येईल जाणून घ्या

Maharashtra HSC Result 2022
Maharashtra HSC Result 2022 Date महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ याच आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे.
 
माहितीनुसार Maharashtra HSC Result 2022 जाहीर करण्याची तारीख निश्चित करण्यात आली नाही. याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून लवकरच अधिकृत सूचना प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारांनी निकालासंबंधित अपडेट्स मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर व्हिजिट करत राहावं.
 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ निकालाच्या तारीख आणि वेळेबद्दल अधिकृत अधिसूचना mahresult.nic.in वर प्रसिद्ध केली जाईल. ताज्या माहितीनुसार महाराष्ट्र एचएससी निकाल 10 जून जून 2022 रोजी वेबसाईटवर प्रसिद्ध होणे अपेक्षित आहे. या माहितीची पुष्टी बोर्डाकडून अधिकृत अधिसूचना जारी करुन केली जाईल.