सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जून 2022 (12:19 IST)

शाळा सुरू होणार: सक्ती नाही, पण स्वत:च्या सुरक्षेसाठी मास्क वापरा

school
राज्यता सध्या तरी मास्क सक्ती करण्यात आलेली नाही, मात्र स्वत:च्या सुरक्षेसाठी मास्क वापरावा, त्याचा फायदा अनेक जणांना होऊ शकतो. त्यामुळे सध्या तरी शाळेत मास्क वापरणे बंधककारक नाही. मात्र पुढील काही दिवसांमधील परिस्थिती पाहून याविषयीही सूचना देण्यात येतील असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.  
गायकवाड यांनी पुढे सांगितले की 13 जूनला फक्त पहिलीच्या शाळांसाठी पहिलं पाऊल हे कार्यक्रम होणार आहे. अन्य शाळा 15 जूनला सुरू होणार आहेत.