गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 4 जून 2022 (13:56 IST)

शाळेसाठी एका पायावर चालत जातो हा तरुण

student
शाळेसाठी एका पायावर चालत'हा' मुलगा रोज 2 किमी एका पायावर जातो शाळेत. ही कहाणी आहे जम्मू काश्मीर मधील कुपवाडा येथील एका तरुणाची. या तरुणाला एक पाय नाही. परंतु, एकाच पायावर हा तरुण रोजन दोन किलोमीटर अंतर चालत शाळेला जातो. या मुलाचे नाव आहे अहमद हजाम. त्याला शाळेत जाताना अनेक अडचणी येतात  त्याचे स्वप्न साकार करण्याचा त्याचा निर्धार आहे. मला आशा आहे की सरकार मला माझे भविष्य घडविण्यात मदत करेल.