1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Maharashtra HSC Result 2022 Date 8 June 2022

Maharashtra HSC Result 2022 Date: महाराष्ट्र बोर्डाचा 12 वी चा निकाल उद्या

Maharashtra HSC Result 2022
Maharashtra HSC Result 2022 Date महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ याच आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर करणे अपेक्षित असताना माहितीनुसार Maharashtra HSC Result 2022 जाहीर करण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. 
 
माहितीनुसार Maharashtra HSC Result 2022 जाहीर करण्याची तारीख निश्चित करण्यात आली नाही. आता 12 वीचा निकाल उद्या लागणार म्हणजे 08 जून रोजी लागणार आहे.
 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ निकालाच्या तारीख आणि वेळेबद्दल अधिकृत अधिसूचना mahresult.nic.in वर प्रसिद्ध केली जाईल. ताज्या माहितीनुसार महाराष्ट्र एचएससी निकाल 8 जून जून 2022 रोजी वेबसाईटवर प्रसिद्ध होणे अपेक्षित आहे. 
 
राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे येत्या काही दिवसातच जाहीर होणार अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. त्यानुसार उद्या म्हणजेच 08 जूनला बारावीचा निकाल लागणार आहे. हे सुमारे दुपारी एक वाजताच्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. 
 
पुढील लेख
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेसाठी अशी असेल व्यवस्था