सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 6 जानेवारी 2021 (15:37 IST)

महाराष्ट्रातील प्रतिष्ठित मराठी पत्रकार दिन सन्मानासाठी सुश्री रुपाली बर्वे यांची निवड

महाराष्ट्रातील प्रतिष्ठित मराठी पत्रकार दिन सन्मान साठी आमची सहकारी रुपाली बर्वे यांची निवड झाली आहे. वेबदुनिया मराठी पोर्टलच्या माध्यमातून मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी उल्लेखनीय काम केल्याबद्दल आज राजभवन, मुंबई येथील महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री भगतसिंग कोशियरी यांच्यामार्फत त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यासाठी कृपया सामील व्हा आणि इव्हेंट लाइव्ह पहा: 

https://www.facebook.com/109204681036178/posts/121831966440116/