मंगळवार, 7 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नागपूर , शनिवार, 21 जुलै 2018 (08:58 IST)

महाराष्ट्रातील आमदारांना 'अच्छे दिन'; प्रवास भत्ता तिपटीने वाढला

maharashtras
महाराष्ट्रातील आमदारांना अच्छे दिन आले आहेत. आमदारांचा प्रवास भत्ता प्रतिकिलोमीटर 6 रुपयांवरून 20 रुपये करण्यात आला आहे. नागपुरात सुरु असलेल्या अधिवेशानात हे सुधारणा विधायक एकताने मंजूर करण्यात आले आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात होणारी वाढ, जनतेच्या कामासाठी, अधिवेशन, बैठकांसाठी फिरावे लागते म्हणून आमदारांच्या प्रवास भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली असल्याचे गिरीश बापट यांनी सांगितले.
आमदारांचा पगार किती?
 
महागाई भत्ता 91,120 रुपये 
दूरध्वनी खर्च 8000 रुपये
संगणक चालकाचा पगार10,000 रुपये
टपालासाठी 10,000 रुपये
मूळ पगार 67,000 रुपये