Festival Posters
✕

BREAKING : मराठा आरक्षणावर सुनावणीसाठी नवी तारीख

Updated: सोमवार, 27 जुलै 2020 (13:46 IST)
 
न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. रवींद्र भट यांच्या त्रिसदस्यीय न्यायपीठासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी तीन दिवसीय सुनावणीला सुरुवात झाली आहे.
 
मराठा आरक्षण (#marathareservation) प्रकरण 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे का पाठवावे, यावर 25 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. सर्व पक्षकारांनी आपआपले म्हणणे द्यायचे आहे. जर घटनापीठाकडे प्रकरण गेले नाही तर 1 सप्टेंबरपासून सुनावणी होईल. तर कोर्टात राज्य सरकार म्हणाले, '15 सप्टेंबरपर्यंत कोणतीही भरती करणार नाही. (New hearing date for Maratha Reservation)' असं स्पष्ट करण्यात आले.
 
आज व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सुनावणी सुरू होण्यास उशीर झाला.  राज्य सरकारकडून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी करणे कठीण असल्याचा युक्तीवाद करण्यात आला. त्यामुळे मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणी 1 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. रवींद्र भट यांच्या त्रिसदस्यीय न्यायपीठाने हे आदेश दिले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी घेताना या अडचणी येत असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

अंडरवेअरमध्ये लपवले अर्धा किलो सोने! विमानतळावर कस्टमने पकडले; लंगडत चालणाऱ्या तस्कराचे भांडे फुटले

शिवाजी पार्क येथे होणाऱ्या दसरा सभेसाठी बीएमसीने शिवसेना यूबीटीला परवानगी दिली पण कडक अटी घातल्या

LIVE: ठाण्यात सामाजिक कार्यकर्ते हरीश गजवानी यांची गोळ्या झाडून हत्या

'पिचला दोष देणे थांबवा...' सुनील गावसकर यांनी टीम इंडियावर ताशेरे ओढले, गोलंदाजांना दाखवला आरसा

अमेरिकेतील हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट! १९ वर्षीय तरुण अटकेत; जाहीरनाम्यात भारतीयांविरुद्ध हिंसाचाराचा उल्लेख

पुढील लेख
Show comments