मंगळवार, 5 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 27 नोव्हेंबर 2022 (12:34 IST)

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची जाहीर सभा आज

raj thackeray
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज  संध्याकाळी  मुंबईच्या नेस्को ग्राउंडवर मनसे गटाध्यक्षांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात राजा ठकरे यांची गर्जना होणार आहे. राज ठाकरे यांची सभा 6 महिन्यानंतर होणार असून सध्या चालू असलेल्या घडामोडी राहुल गांधी भारत जोडो यात्रा, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेले विधान, सावरकर विवाद, हरहर महादेव चित्रपट वाद या घडामोडीवर मनसे प्रमुख राज यांचे भाष्य असण्याचे सांगण्यात येत आहे. तब्बल सहा महिन्यानंतर राज यांची तोफ गर्जणार आहे.  

Edited By- Priya Dixit