शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 1 ऑक्टोबर 2017 (11:27 IST)

नागपूर : मेट्रो रेल्वे निर्धारीत वेळापत्रकानुसार सेवेत दाखल होणार

देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी  नागपूरकरमध्ये  मेट्रो रेल्वेच्या 5.6 कि़मी.च्या पहिल्या ‘ट्रायल रन’ला हिरवी दाखवून रवाना केले.

नागपूर मेट्रो रेल्वे तिच्या निर्धारित वेळापत्रकानुसार नागपूरकरांच्या सेवेत दाखल होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महामेट्रोच्या मिहान डेपोमध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी दसऱ्याच्या मुहूर्तावर मेट्रो रेल्वेची ट्रायल रन पार पडली.