मुलं पळवणाऱ्या अफवेचं नागपुरात जमावाकडून महिलेला मारहाण

railway women
नागपूर येथे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या ठिकाणी सर्व मंत्री उपस्थित आहे. पोलिसांची मोठी कुमक आहे. मात्र याच नागपुरात


मुलं पळवणाऱ्या अफवेचं
नागपुरात जमावाकडून महिलेला मारहाण करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणात महिलेला जमावाने बेदम मारहाण केली आहे.

नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी इथे जयश्री रामटेके नावाच्या महिलेला जमावाने अशाच संशयावरुन मारहाण केली. मात्र, पोलिस वेळेवर आल्याने तिचा जीव वाचला आहे.नागपूरच्या जरीपटका पोलिस स्टेशन हद्दीतील हुडको कॉलनीत जयश्री रामटेके
राहतात. पक्षाघात झालेल्या रुग्णांना तेल मालिश त्या करतात.

पारशिवनी तालुक्यातील करंभाड गावात जयश्री वपरिसरातून
जात असताना लहान मुले खेळत होती.
मुलांनी जयश्रीची वेशभूषा पाहून मुलांनी चोर-चोर ओरडण्यास सुरुवात केली. मुलांच्या आवाजाने परिसरातील महिला-पुरुष जमा झाले. त्यांनी जयश्रीला
घेरुन प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. सध्या मुलं चोरणाऱ्या टोळीची अफवा असल्याने जमावाने तिला चोर समजून मारहाण करण्यास सुरुवात केली होती.

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दिलीप आगरकर आणि महिला पोलिस कर्मचारी संगीता घटनास्थळी दाखल झाल्या. घटनास्थळी सुमारे 200 जणांचा जमाव होता. महिला पोलिस कर्मचारी संगीता यांनी जमावाच्या तावडीतून जयश्रीला आपल्या ताब्यात घेतलं. नंतर पोलिस उपनिरीक्षक दिलीप आगरकर यांनी आपल्या बाईकवर बसवून तिला पोलिस स्टेशनला आणले होते. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.


यावर अधिक वाचा :

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं का टाळलं होतं?
13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या अशा शुभेच्छा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे सरकारला हात जोडून केली ही ...

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे सरकारला हात जोडून केली ही कळकळीची विनंती
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ...

नाशिकच्या प्रकल्पाची दिल्लीत दखल; पूल बांधणीतील उल्लेखनीय ...

नाशिकच्या प्रकल्पाची दिल्लीत दखल; पूल बांधणीतील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार
रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग तर्फे पूल बांधणीतील ...

राज्यातील १४ शासकीय पॉलिटेक्निकमध्ये अल्पसंख्याक ...

राज्यातील १४ शासकीय पॉलिटेक्निकमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विशेष तुकडी
राज्यातील 14 शासकीय पॉलिटेक्निकमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विशेष तुकडी सुरु असून ...

मदरसा आधुनिकीकरण योजना, अल्पसंख्याक शाळांसाठी अर्ज करण्याचे ...

मदरसा आधुनिकीकरण योजना, अल्पसंख्याक शाळांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना ...

Gold Price Hike: आज सोने 1000 रुपयांनी महागले, चांदी झाली ...

Gold Price Hike: आज सोने 1000 रुपयांनी महागले, चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
सोन्याच्या दरात आज जबरदस्त उसळी आली आहे. आजच्या व्यवहारानंतर सोने 1000 रुपयांपेक्षा महाग ...