suvichar

राणेंच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब नाही

भाजपाध्यक्ष अमित शाह मुंबई दौऱ्यात अमित शाह नारायण राणेंच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र राणेंसंदर्भात  कोणताही निर्णय होणार नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी स्पष्ट केलं आहे.
 
भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांच्या घरातील गणपतीचं दर्शन घेऊन अमित शाहांच्या मुंबई दौऱ्याला सुरूवात झाली. त्यानंतर अमित शाह यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. तसंच अमित शाहांच्या हस्ते ‘हमारे नरेंद्र भाई’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.
 
त्यानंतर अमित शाहंनी मुंबईतल्या सिद्धीविनायकाचंही दर्शन घेतलं. मंत्रिमंडळाच्या संभाव्य फेरबदलाच्या दृष्टीने अमित शाहंचा दौरा महत्त्वाचा मानला जात होता. 

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

फादर्स डे 2026: वडिलांना आनंदी ठेवण्यासाठी करा या 5 छोट्या गोष्टी

चोराने नोजल उघडेच ठेवले! कर्मचारी झोपले राहिले; ३०० लिटर पेट्रोल जमिनीवर सांडले; वाशिम मधील घटना

LIVE: "एकाशी लग्न करा, मग दुसऱ्यासोबत पळून जा..."; पक्षांतराच्या राजकारणावर रोहित पवार संतापले

बजाज आणि टीव्हीएसला टक्कर! Ather ची १ लाखांपेक्षा कमी किमतीतील नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच बाजारात

बंडखोर शिवसेना यूबीटी खासदारांनी सभापती ओम बिरला यांची भेट घेतल्याने उद्धव ठाकरे गटात खळबळ उडाली

पुढील लेख
Show comments