निसर्ग चक्रीवादळ : पडझड झालेल्या घरांना १५ हजारापासून दीड लाख लाखापर्यंत मदत

uddhav thackare
Last Modified बुधवार, 10 जून 2020 (08:54 IST)
निसर्ग चक्रीवादळात पडझड झालेल्या घरांना १५ हजारापासून दीड लाख लाख रुपयांपर्यंत मदत करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रीय आपत्ती आणि मदत व्यवस्थापनाच्या निकषांपेक्षा अधिकची मदत देण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. त्यानुसार पुर्णतः पडझड झालेल्या घरांना दीड लाख तर अंशतः पडझड झालेल्या घरांना १५ हजार रुपये इतकी मदत दिली जाणार आहे. याशिवाय वादळग्रस्तांना दोन महिन्यांचे अन्नधान्य दिले जाणार आहे. सोबतच निसर्ग चक्रीवादळातील बाधितांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून वाढीव मदतीची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवडयात निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यातील प्रामुख्याने रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना जोरदार फटका बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत रायगड जिल्ह्याचा दौरा करून रायगडसाठी तातडीची मदत म्हणून १०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. त्यानंतर रत्नागिरीला ७५ कोटी तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला २५ कोटी रुपयांच्या तातडीची मदत जाहीर करण्यात आली होती. या
बैठकीत वादळानंतरच्या परिस्थितीचा पुन्हा एकदा आढावा घेण्यात आला.यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

ICU बेडसाठी जावयाने दिले एक लाख रुपये, पण...

ICU बेडसाठी जावयाने दिले एक लाख रुपये, पण...
पिंपरी चिंचवड मध्ये सुरेखा वाबळे यांना कोव्हिडची लागण झाल्याने पिंपरी चिंचवडमध्ये ...

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रोजची रुग्णसंख्या 8 ते 9 ...

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रोजची रुग्णसंख्या 8 ते 9 लाखांवर जाण्याची शक्यता - भ्रमर मुखर्जी
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात देशातल्या कोरोना रुग्णांची दररोजची संख्या 8 ते 9 लाखांवर ...

महाराष्ट्रात गुरुवारी 62,194 नवीन कोव्हिड-19 रुग्ण, 853 ...

महाराष्ट्रात गुरुवारी 62,194 नवीन कोव्हिड-19 रुग्ण, 853 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात गुरुवारी (6 मे) कोरोनाचे 62 हजार 194 नवे रुग्ण आढळले, तर 853 मृत्यूंची नोंद ...

तर तिथे गेल्या वर्षीसारखा लॉकडाउन लावा, मुंबई हायकोर्टाची ...

तर तिथे गेल्या वर्षीसारखा लॉकडाउन लावा, मुंबई हायकोर्टाची सूचना
पुणे तसंच ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे तिथे लावण्याची सूचना मुंबई हायकोर्टाने ...

पुन्हा एकदा मराठा मोर्चा लॉकडाऊन संपल्यावर १६ मे निघणार

पुन्हा एकदा मराठा मोर्चा लॉकडाऊन संपल्यावर १६ मे निघणार
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा मराठा मोर्चा ...