Festival Posters

मनसेला महाआघाडीत स्थान नाही, कॉंग्रेसची भूमिका

Updated: शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019 (17:10 IST)
 
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली राज्यात आकारास येत असलेल्या महाआघाडीमध्ये मनसेला स्थान मिळणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यासंदर्भातील आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे. 
 
काँग्रेस आणि मनसेमध्ये वैचारिक मतभेद आहेत. त्यामुळे अशा पक्षाशी आघाडी करणे अवघड आहे, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

राहुल गांधींच्या वक्तव्यावरून किरेन रिजिजू संतापले, सभापती बिर्ला यांनीही त्यांना सल्ला दिला

Bike Servicing Tips बाईकचे सर्व्हिसिंग करताना, मेकॅनिककडून या गोष्टी नक्कीच तपासून घ्या

नागपुरात माजी भाडेकरू कडून घरमालक आणि एका जोडप्यावर धारदार शस्त्राने हल्ला, महिलेचा मृत्यू

अनैतिक संबंधांच्या संशयावरून महिलेची हत्या, मृतदेह कोल्हापूरहून भिवंडीला कारमधून नेले

महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट, अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे धोका वाढला; मच्छिमारांना इशारा जारी

पुढील लेख
Show comments