सोमवार, 6 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 सप्टेंबर 2019 (15:35 IST)

आता 'ही' साईट झाली हॅक, पॉर्न साईट होते ओपन

site
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र विभागाची ग्रंथालय संचालनालयाची साईट हॅक झाली आहे. या साईटवर गेल्यानंतर सर्वात शेवटी आधारच्या लोगोवर क्लिक केल्यास एक पॉर्न साईट ओपन होत आहे. अशा प्रकारे याआधीही सरकारी साईट हॅक झाल्या आहेत. 
 
याआधी पाकिस्तानमधून देखील अनेक भारतीय साईट हॅक झाल्या आहेत. पण हे प्रकरण आताच समोर आलं आहे. आधार संबंधित अनेक गोष्टी लोकं नेटवर सर्च करत असतात. त्यामुळे आधारलाच हॅकरने लक्ष्य करत त्याला पॉर्न साईट लिंक केली गेली आहे.