मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (21:52 IST)

वाचा, अरविंद सावंतांचं ट्वीट काय आहे ?

Arvind Sawant
शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे दोन गट निर्माण झाले असून  दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटातून जय्यत तयारीला सुरूवात झाली आहे.दरम्यान, एक तरफ बेईमान, एक तरफ निष्ठावान, अशा प्रकारचं ट्वीट करत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.
अरविंद सावंत यांनी ट्वीट करत शिंदे गटावर लाचार, बेईमान, कचरा अशी टीका केली आहे.
एक तरफ लाचार
एक तरफ सदाचार,
एक तरफ बेईमान
एक तरफ निष्ठावान,
एक तरफ दसरा
एक तरफ कचरा,
बिके हुये क्या जाने निष्ठा
गुमराह कर रहे खाकर विष्ठा !, असं ट्वीट अरविंद सावंत यांनी केलं आहे.
 
 
Edited - Ratandeep Ranshoor