बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 14 मार्च 2020 (09:35 IST)

रामदास आठवले यांनी आता करोनावर केली कविता

काही दिवसांपूर्वी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची गो करोनाच्या घोषणा देतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. अशा घोषणा दिल्यामुळे त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. रामदास आठवले यांनी यानंतर ट्रोल करणाऱ्यांना खडे बोल सुनावले होते. दरम्यान रामदास आठवले यांनी आता करोनावर कविता केली आहे.
 
काय आहे कविता –
करोना गो ये मैने दिया था नारा,
इसलिए जाग गया था भारत सारा,
करोना जैसे चमक रहा है १०२ देशो मै तारा,
एक दिन हम बजादेंगे करोना के बारा.
 
यावेळी रामदास आठवले यांनी करोनाची लागण होणार नाही यादृष्टीने आता सगळ्यांनी गंभीर होणं गरजेचं आहे असं आवाहन केलं.