शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

थंडीसाठी बाप्पांलाही स्वेटर

सारसबागच्या गणपती बाप्पांना स्वेटर
सर्वत्र थंडीचा कडाका आता वाढला आहे. ही  थंडी  गणपती बाप्पांलाही जाणवू लागली आहे. त्यामुळेच थंडीपासून बाप्पांचे संरक्षण करण्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध सारसबागच्या गणपती बाप्पांना स्वेटर घालण्यात आला.