शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 26 फेब्रुवारी 2020 (16:23 IST)

३१ मार्च पासून एस.बी.आयची लॉकर सेवा महागणार

१ मार्च पासून बँक ऑफ इंडिया ची लॉकर सेवा महागणार आहे. एस बी आय ने सेफ डिपॉजीट लॉकर्सचे शुल्क ३३ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने लॉकर्सच्या वार्षिक शुल्कात ५०० रुपयांनी वाढ केली आहे. एका वर्षासाठी लॉकर भाड्याने घेतल्यास २००० हजार रुपये भरावे लागणार आहे. अधिक मोठ्या लॉकर साठी नऊ हजार ऐवजी आता बारा हजार रुपये भरावे लागणार आहे. तर माध्यम लोकंजेर १ हजार रुपयांनी वाढले आहे.
 
लॉकर्स नोंदणी फी
१. छोट्या आणि माध्यम आकाराच्या लॉकरसाठी ५०० रुपये व जीएसटी
२. मोठ्या आणि अतिरिक्त आकाराच्या लॉकरसाठी १००० रुपये व जीएसटी
३. लॉकर शुल्क भरण्यास उशीर झाल्यास दंड म्हणून ४० टक्के रक्कम आकारणार