शिवसेना आमदार नितीन देशमुख यांची प्रकृती बिघडली

nitin deshmukh
Last Modified मंगळवार, 21 जून 2022 (15:01 IST)
शिवसेनेचे नाराज नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना आमदारांचा एक गट गुजरातमधील सुरतमध्ये आहे. या ठिकाणी अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे. त्यांच्यावर सुरत येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे कळते. दरम्यान, आमदार नितीन देशमुख बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांकडून अकोला पोलिसात दाखल करण्यात आली आहे.


एकनाथ शिंदे यांच्या सोबत पश्चिम वऱ्हाडातील तीन आमदार आहेत. बाळापूरचे आमदार नितीन देशमुख सुरत येथे असतांना त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला.
त्यांना हृदयात वेदना होत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, नितीन देशमुख यांचा कुटुंबियांशी संपर्क झाला होता. तेव्हा त्यांनी अकोल्यात येत असल्याचे सांगितले होते. मात्र, ते अद्याप परत आले नसल्याने कुटुंबियांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.


यावर अधिक वाचा :

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं का टाळलं होतं?
13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या अशा शुभेच्छा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...

Sini शेट्टी मिस इंडिया 2022 बनली

Sini शेट्टी मिस इंडिया 2022 बनली
VLCC ने 'फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2022' सादर केला, ज्यातील विजेत्याची रविवारी रात्री ...

माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ईडीचे समन्स

माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ईडीचे समन्स
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ईडीने समन्स बजावले आहे. पांडे यांना ईडी ने ५ ...

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी
स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे नाव नरेंद्र ...

'आरे’चा विरोध प्रायोजित : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'आरे’चा विरोध  प्रायोजित : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विधीमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवणीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते ...

.शिवसेना-शिंदे गटाची परस्परविरोधात तक्रार

.शिवसेना-शिंदे गटाची परस्परविरोधात तक्रार
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली आहे. पण, शिवसेनेनं व्हीप बजावला होता. तो व्हीप ...