'डरकाळी फोडणारा वाघ' परतला
डरकाळी फोडणारा वाघ ही शिवसेनेची मूळ निशाणी आहे.मात्र काळाच्या ओघात वाघ काहीसा मागे पडलेला दिसतो. पुढे शिवसैनिकांनी धनुष्य बाण हाती घेतले. पण आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचा वाघ अंगठीरूपानं परतलाय.
