सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 डिसेंबर 2022 (14:46 IST)

एसटीने 5 जणांचा चिरडलं, नाशिक-सिन्नर महामार्गावर भीषण अपघात

accident
नाशिक-सिन्नर महामार्गावर जवळ भीषण अपघात झाला आहे. एसटी बसचा ब्रेक फेल बसने झाल्याने तीन ते चार दुचाकीस्वारांना चिरडलं. यात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 
 
ही घटना गुरुवारी दुपारी घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. ब्रेक फेल झाल्यानंतर बसने आगीचा पेट घेतला ज्यात बस मधील 10 प्रवासी देखील जखमी झाले आहेत. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.