1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. State Government announcement for Diwali

दिवाळीसाठी राज्य सरकारची घोषणा

राज्य सरकार धापत्रिकाधारकांची दिवाळी गोड करणार आहे कारण शिधापत्रिकाधारकांना दिवाळीसाठी लागणारे साहित्य अल्पदरात देण्यात येणार आहे, जसे रवा, चणाडाळ, साखर, पामतेल देण्याची योजना आहे यासाठी सरकारी तिजोरीवर सुमारे 500 कोटींचा आर्थिक बोजा पडण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा थेट फायदा 7 कोटी लोकांना होणार आहे.  ही माहिती आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबद्दल माहिती दिली. 
पुढील लेख
अनिल देशमुखांना 11 महिन्यांनंतर जामीन, पण मुक्काम तुरुंगातच, कारण...