1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 सप्टेंबर 2021 (13:44 IST)

अशोक चव्हाणांच्या घरावर दगडफेक

Stone throwing at Ashok Chavan's house
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. एका अज्ञात महिलेने चव्हाण यांच्या नांदेड येथील शिवाजीनगर भागातील साईसदन यावर दगडफेक केली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दगडफेकीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. 
 
या घटनेनंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून दगडफेक करणारी महिला मनोरुग्ण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.