Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुकाणू समितीचा इशारा, 15 ऑगस्टला ध्वजारोहण करु देणार नाही

Updated: सोमवार, 14 ऑगस्ट 2017 (09:12 IST)

मुंबईत सुकाणू समितीच्या सदस्यांची पत्रकार परिषद झाली. आमदार बच्चू कडू, अजित नवले, रघुनाथ दादा पाटील, किशोर ढमाले यांची या पत्रकार परिषदेला उपस्थिती होती.

कर्जमाफी करा आणि मगच ध्वजारोहण करा, असं सुकाणू समितीने सांगितलं. सरकारने कर्जमाफी केली नाही, शिवाय इतर मागण्यांवरही गांभीर्याने विचार केलेला नाही, त्यामुळे महाराष्ट्रात चक्का जाम करु, असा इशारा सुकाणू समितीने दिला. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे. मात्र सरकारचे निकष आणि जाहीर केलेल्या कर्जमाफीला सुकाणू समितीचा विरोध आहे. त्यामुळे वारंवार मागणी करुनही सरकारने गांभीर्याने विचार न केल्यामुळे सुकाणू समितीने आता राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

जयपूर मध्ये सीजेपी कार्यकर्त्यांना गावकऱ्यांनी कार्यकर्त्यांना हाकलून लावले

LIVE: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ, सुनेत्रा पवार यांना नोटीस

भेसळयुक्त तेल विकणाऱ्यांवर कडक कारवाई! महाराष्ट्रात मोकळ्या तेलावर बंदी, १० लाखांचा दंड अन् जन्मठेपेची तरतूद

पती दीड तास तडफडत होता आणि ती पाहत राहिली... प्रेमाच्या नावाखाली पत्नीनेच दिला विषाचा घोट!

लक्ष्य नंतर सिंधू आणि आयुष यांच्यासह ३ भारतीय दिग्गज विश्वचॅम्पियनशिपमधून बाहेर पडले

पुढील लेख
Show comments