बुधवार, 14 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 31 डिसेंबर 2016 (15:43 IST)

सनबर्न फेस्टिव्हल आयोजकांना तब्बल 62 लाखांचा दंड

sunburn festival
पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हल आयोजकांना तब्बल 62 लाखांचा दंड ठोठावला आहे. विनापरवाना डोंगराचं सपाटीकरण केल्याने हवेली तालुक्याच्या प्रांताधिकारी ज्योती कदम यांनी ही कारवाई केली. तसंच दंडाची रक्कम तातडीने भरण्याचे आदेशही ज्योती कदम यांनी दिले आहेत. याआधी सरकारने आयोजकांकडून करमणूक करापोटी 1 कोटी 77 लाख रुपयांची वसुली केली आहे.