रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 जानेवारी 2019 (16:39 IST)

सूर्यनमस्‍कार दिन : १० हजार विद्यार्थ्यांनी घातले सूर्यनमस्‍कार

कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका महिला व बाल कल्‍याण समिती, सुभेदारवाडा कट्टा आणि माध्‍यमिक- उच्‍च माध्‍यमिक मुख्‍याध्‍यापक संघटना, कल्‍याण यांच्‍यातर्फे विद्यमाने गुरुवारी राष्‍ट्रीय सूर्यनमस्‍कार दिनानिमित्‍त सामुहिक सूर्यनमस्‍कार घातले. सदर कार्यक्रम कल्‍याण पश्चिमेकडील सुभाष मैदान येथे सकाळी पार पडला आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व मनपा व खाजगी शाळांमधील सुमारे दहा हजार एकशे एकवीस विद्यार्थ्यांनी सामुहिक सूर्यनमस्‍कार घातले.