शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 मार्च 2020 (10:00 IST)

मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा, अशी आहेत नेत्यांची नावे

मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली असून अनेक नेत्यांना संधी देण्यात आली आहे. मनसेचा १४ वा वर्धापन दिन सोहळा आज पार पडला असून यावेळी मनसे नेते अनिल शिदोरे यांनी शॅडो कॅबिनेटमधील नेत्यांची नावं जाहीर केली. वाभाडे काढण्यासाठी शॅडो कॅबिनेटची स्थापना केली आहे. पण नुसतेच वाभाडे काढू नका. सरकारचे वाभाडे जिथे काढायचे आहेत तिथे वाभाडे काढा आणि जिथे सरकार चांगलं काम करेल तिथं त्यांचं अभिनंदन पण करा”.
 
विधी न्याय – बाळा नांदगावकर, किशोर शिंदे, संजय नाईक, राजीव उंबरकर, राहुल बापट, प्रवीण कदम, योगेश खैरे, प्रसाद सरफरे, डॉक्टर अनिल गजणे
जलसंपदा – अनिल शिदोरे, अमित ठाकरे, अजिंक्य चोपडे
महसूल आणि परिवहन – अविनाश अभ्यंकर, दिलीप कदम, अजय बहाले, श्रीधर जगताप
ऊर्जा – मंदार हळदे, विनय भोईटे
ग्रामविकास – जयप्रकास बाविस्कर, अमित ठाकरे, परेश चौधरी, प्रकाश भोईर, अनिल शिदोरे
वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन – संजय चित्रे, अमित ठाकरे, वाघिश सारस्वत, संतोष धुरी, आदित्य दामले
शिक्षण – अभिजीत पानसे, आदित्य शिरोडकर (विशेष उच्च शिक्षण), सुधाकर, बिपीन नाईक, अमोल रोगे, चेतन पेडणेकर
कामगार – राजेंद्र वागस्कर, गजानन राणे, सुरेंद्र सुर्वे
नगरविकास आणि पर्यटन – संदीप देशपांडे, अमित ठाकरे, पृथ्वीराज येरुरकर, किर्ती कुमार शिंदे, हेमंत कदम, संदीप कुलकर्णी
सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण – रिटा गुप्ता
सहकार आणि पणन – दिलीप धोत्रे, कौस्तुभ लिमये, जयदेव कर्वे, वल्लभ चितळे
अन्य व नागरी पुरवठा – राजा चौघुले, वैभव माळी, महेश जाधव, विशाल पिंगळे
मत्स्यविभाग – परशुराम ऊपरकर, निशांत गायकवाड
महिला आणि बालविकास – शालिनी ठाकरे
रोजगार हमी आणि फलोत्पादन – बाळा शेंडगे, आशिष पुरी
सार्वजनिक बांधकाम – सामाताई शिवलकर, संजय शिरोडकर
सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार – अमेय खोपकर
कृषी आणि दुग्धविकास – अमर कदम, संजीव पाखरे
सामाजिक न्याय – संतोष सावंत
कौशल्य विकास – स्नेहल जाधव
भटक्या विमुक्त जाती – गजानन काळे
ग्राहक संरक्षण – प्रमोद पाटील
आदिवासी विकास – आनंद एमबडवाड, किशोर जाचक, परेश चौधरी
पर्यावरण – रुपाली पाटिल, किर्तीकुमार शिॅदे, देवव्रत पाचिल
खारजमीन भुकंप पुनर्वसन – अमिता माझगावकर,
क्रिडा – विठ्ठल लोकणकर
अल्पसंख्याक विकास – अल्ताफ खान, जावेद तडवी
मराठी भाषा आणि तंत्रज्ञान – केतल जोशी