स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त नागपूर येथे राष्ट्रध्वज फडकवण्यात आला
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या तिरंगा मोहिमेचा एक भाग म्हणून आज सकाळी नागपूर महाल येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी डॉ.मोहन भागवत, मोहिते शाखेचे स्वयंसेवक व सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते.