संबंधित माहिती
- Good news for railway passengers: आता तुम्ही व्हॉट्सअॅपवरून ट्रेनमध्ये आवडीचे पदार्थ Order करू शकाल
- मदर तेरेसा जयंती विशेष : मदर तेरेसा यांना हे नाव कसं मिळालं माहिती जाणून घ्या
- Pension Scheme: ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर! दरमहा 2500 रुपये खात्यात येतील, अशी घोषणा या सरकारने केली
- मंदाकिनी खडसे यांना पुन्हा एकदा दिलासा, १६ सप्टेंबरपर्यंत अटक नाही
- भुजबळ यांचे अनेक मिश्किल प्रश्न......आणि आरोग्य मंत्र्यांची भंबेरी
राज्य सरकराने कोकणात जाणाऱ्यांसाठी दिली खूशखबर
गणेशोत्सवकाळात कोकणात जाणाऱ्यांना भक्तांना यंदाही टोलमाफी मिळणार आहे. मुंबई-बंगळुरु आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवर टोल माफ करण्यात आला आहे. ही टोलमाफी 26 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. यासाठीचे पासेस आणि स्टिकर्स पोलीस विभागाकडे उपलब्ध आहेत.
गणेशोत्सव 2022 कोकण दर्शन अशा आशयाचे हे स्टिकर्स असतील. त्यावर पथकर माफी पास, वाहन क्रमांक, चालकाचं नाव लिहून ते स्टिकर्स परिवहन विभाग, वाहतूक पोलीस किंवा पोलिसांकडे द्यायचेत. टोलमाफीसाठी भक्तांना पासेस घ्यावे लागणार. टोलनाक्यावर पासेस देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी वाहनांची कागदपत्र सादर करावी लागणार आहेत. त्यानंतर टोलपास मिळवता येईल.
