सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 27 फेब्रुवारी 2022 (13:30 IST)

आज पल्स पोलिओ रविवार, 'दो बूंद जिंदगी की'

संपूर्ण देशात आणि राज्यभरात आज आज पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे अंतर्गत सर्व पालकांनी आपल्या 0 ते 5 वयोगटातील मुलांना जवळच्या बूथवर पोहोचून पोलिओचे दोन थेंब पाजावेत.जानेवारी 2011 पासून भारतात पोलिओचा एकही रुग्ण आढळला नाही. त्यांनी सांगितले की 11 फेब्रुवारी 2014 रोजी भारत पोलिओमुक्त घोषित करण्यात आला आहे.
आपल्या पाच वर्षा आतील मुलांना पोलिओच्या दोन थेंबा पाजावे.पल्स पोलिओ लसीकरणदिना निमित्त राज्य सरकार प्रयत्नशील आहे. राज्यभरात आज पासून सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे.