उदयनराजे भोसले यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

udyan raje bhosale
Last Modified बुधवार, 17 फेब्रुवारी 2021 (15:39 IST)
भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोघांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा येथे दोघांमध्ये अर्ध्या तास चर्चा झाली. मराठा आरक्षणाच्या विषयासह इतर विषयांवरही दोघांत चर्चा झाली आहे. उदयनराजे यांनी यापूर्वी मराठा आरक्षण प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षाचे मिळून हे सरकार आहे. या तीन पक्षांच्या सरकारला मार्गदर्शन करण्याचं काम शरद पवार करत आहे. यामुळे आपण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांची भेट घेतली, असं उदयनराजे म्हणाले.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

लक्षद्वीप वाद : आयेशा सुल्ताना कोण आहेत? त्यांच्यावर का ...

लक्षद्वीप वाद : आयेशा सुल्ताना कोण आहेत? त्यांच्यावर का दाखल झाला देशद्रोहाचा खटला?
इम्रान कुरेशी देशद्रोहासंबंधी कायद्याच्या सीमा ठरवण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं ...

'कोणी कितीही रणनीती आखली तरी 2024 मध्ये देखील नरेंद्र मोदीच ...

'कोणी कितीही रणनीती आखली तरी 2024 मध्ये देखील नरेंद्र मोदीच येणार' - देवेंद्र फडणवीस
'कोणी कितीही रणनीती आखली तरी आजही नरेंद्र मोदीच आहेत आणि 2024 मध्ये देखील नरेंद्र मोदीच ...

मोटर न्यूरॉन : जास्त व्यायाम केल्याने वाढू शकतो या आजाराचा ...

मोटर न्यूरॉन : जास्त व्यायाम केल्याने वाढू शकतो या आजाराचा धोका
जेम्स गॅलाघर वैज्ञानिकांच्या मते जनुकीय किंवा अनुवांशिकदृष्ट्या धोका असणाऱ्या गटातील ...

नरेंद्र मोदी यांचा विकसित देशांपेक्षाही वेगाने लसीकरण ...

नरेंद्र मोदी यांचा विकसित देशांपेक्षाही वेगाने लसीकरण केल्याचा दावा कितपत खरा? - फॅक्ट चेक
किर्ती दुबे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (7 जून) कोरोना संकटाच्या काळात ...

भाजपच्या 15 कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला

भाजपच्या 15 कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला
लक्षद्वीपमध्ये भाजपच्या 15 नेते आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले ...