रुग्णवाढ कमी होत असली तरी गाफिलपणा परवडणारा नाही, आपण धोक्याच्या वळणावर उभे आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडियावरून जनतेशी संवाद साधत आहेत. मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री काय बोलत आहेत? मराठा आरक्षणाची लढाई न्यायायलात आपण लढत होतो राज्यातल्या प्रमुख 4 पक्षांनी एकमुखाने मराठा...