वारकरी संप्रदाय म्हणतो, देवाच्या पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर टाकू नका

vitthal
Last Modified शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020 (09:06 IST)
राज्य सरकारने धार्मिक स्थळे उघडले तर विठुरायाच्या पायावरील दर्शन काही दिवस बंद ठेवले तरी चालेल, मात्र देवाच्या पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर टाकू नका असं वारकरी संप्रदायाने म्हटलं आहे. विठ्ठल मंदिर सुरु करण्यासाठी विश्व वारकरी सेना वंचितच्या मदतीने एक लाख वारकरी घेऊन विठ्ठल मंदिर प्रवेशाचे आंदोलन करणार आहे.


इतर मंदिराच्या तुलनेने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पायावर दर्शन असल्याने याबाबत वेगळा प्रश्न उभा राहणार आहे. एखादा कोरोनाग्रस्त भाविकाने पायावर दर्शन घेतल्यास त्यानंतर येणाऱ्या भाविकही कोरोनाची भीती राहू शकते. हे टाळण्यासाठी देवाच्या पायावर सॅनिटायझर फवारावे लागेल आणि यालाच वारकरी संप्रदायाने विरोध दर्शवला आहे.

कोरोनाचे संकट टाळण्यासाठी एकवेळ आम्ही कोरोनाची लस येईपर्यंत देवाचे मुखदर्शन घेऊ, पण पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर मारु नये, अशी भूमिका वारकरी संप्रदायाने घेतली आहे.


यावर अधिक वाचा :

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा ...

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा Maharashtra Berojgari Bhatta
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व बेरोजगार सुशिक्षित ...

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?
करविर तालुक्यातील उचगाव येथील ओेमेश काळे यांना घरातच व्हेंटिलेटर लावले होते. पण वीज ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा बाहेरुन आलेल्यांना संधी का दिली?
परप्रांतीय उमेदवाराला महाराष्ट्रातली राज्यसभेची जागा दिली म्हणून कॉंग्रेस पक्षांतर्गत आणि ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री बॉक्सला शेन वॉर्न या नावाने ओळखले जाईल
क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील ...

मुंबईत आजपासून दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती ...

मुंबईत आजपासून  दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती झाली सुरु; नियम तोडला तर इतका दंड
मुंबई पोलिसांनी हेल्मेट वापरासंबंधी नवी नियमावली जारी केली असून आता केवळ दुचाकीचालकच ...

राज्यात कोरोनाचे B.4 आणि B.5 या सब व्हेरियंटचे 23 नवीन ...

राज्यात कोरोनाचे B.4 आणि B.5 या सब व्हेरियंटचे 23 नवीन रुग्ण आढळले, एकूण संख्या 49 वर पोहोचली
राज्यात, शनिवारी BA.4 आणि BA.5 या कोरोना विषाणूच्या सब व्हेरियंटची 23 प्रकरणे नोंदवली ...

7th Pay Commission:सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सरकार ...

7th Pay Commission:सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सरकार जुलैमध्ये 3 मोठे फायदे देणार
ढील महिन्यात केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना तीन भेटवस्तू देऊ शकते. कर्मचार्‍यांच्या ...

आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला, 'अनेक जण मी पुन्हा येईन ...

आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला, 'अनेक जण मी पुन्हा येईन म्हणतात, भिंतीवरही लिहितात पण...'
"अनेकांना वर्षा सोडता येत नाही, मी पुन्हा येईन म्हणतात, भिंतीवरही लिहितात. पण उद्धव ...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना 2022 : Jeevan ...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना 2022 : Jeevan Prakash Yojana,ऑनलाइन आवेदन प्रक्रिया, पात्रता,  फायदे, आवश्यक कागदपत्रे, उद्देश जाणून घ्या
महाराष्ट्र शासन राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना आर्थिक सहाय्य ...

नाशिकमध्ये शिवसेनेचा उद्या विराट मोर्चा

नाशिकमध्ये शिवसेनेचा उद्या विराट मोर्चा
राज्यात सुरु असलेल्या शिवसेनेच्या बंडखोरीवरुन सध्या सर्वत्रच राजकारण तापू लागले आहे. ...