राज्यातील काही भागांत 4 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा

flood
Last Modified गुरूवार, 29 जुलै 2021 (22:53 IST)
महापुरातून पश्चिम महाराष्ट्र आणि रायगडसह कोकण सावरत असतानाच
पुन्हा एकदा हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही भागांत 4 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातल्या काही भागांत 29 जुलै ते 2 ऑगस्ट या काळात पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे,
मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा या भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पूरग्रस्त भागांमधील अनेक ठिकाणी अजूनही पाणी ओसरलेलं नसल्यामुळे टेन्शन वाढलं आहे.

दरम्यान,
चिंचवडच्या विविध भागात आज पावसानं दमदार हजेरी लावली. सकाळी ढगाळ वातावरण होतं. पण संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमाराला विविध भागात मुसळधार पाऊस कोसळला. गेले काही दिवस पिंपरी चिंचवड शहरात पाऊस सुरूय. पण त्याचा जोर म्हणावा तसा नव्हता. मात्र संध्याकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्यानं शेतकरी समाधानी आहेत.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

INDvsPak : टीम इंडियाचं पाकिस्तानला 152 धावांचं लक्ष्य; ...

INDvsPak : टीम इंडियाचं पाकिस्तानला 152 धावांचं लक्ष्य; कोहलीची अर्धशतकी खेळी
ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या बहुचर्चित भारत-पाकिस्तान लढतीत पाकिस्तानने नाणेफेक जिंकून ...

शरद पवार मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची निवडणूक जिंकले, पण ...

शरद पवार मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची निवडणूक जिंकले, पण वाद का झाला?
महाराष्ट्रातील शंभर वर्षांहून जुन्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची निवडणूक रविवारी (24 ...

सतत रडते म्हणून भावाकडून 3 महिन्याच्या बहिणीचा गळा आवळून

सतत रडते म्हणून भावाकडून 3 महिन्याच्या बहिणीचा गळा आवळून खून
बेपत्ता झालेली तीन महिन्याच्या मुलीला तिच्या भावानेच नदीपात्रात टाकून दिल्याचे निष्पन्न ...

मुंबई डबेवाल्यांना मोफत सायकल वाटप

मुंबई डबेवाल्यांना मोफत सायकल वाटप
मुंबई - जागतिक महामारी कोरोनाचा संपूर्ण जगाला फटका बसला आहे. यातच हातावर पोट असणारे ...

बसमध्ये महिलेची प्रसूती झाली, महिलेने एका गोंडस बाळाला जन्म ...

बसमध्ये महिलेची प्रसूती झाली, महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला
कर्नाटकाच्या देवदुर्ग येथून पुण्याला निघालेल्या कर्नाटक महामंडळाच्या बस मध्ये प्रवासा ...