Festival Posters
✕

३ कोटीचे अमली पदार्थ जप्त

Updated: मंगळवार, 1 जानेवारी 2019 (10:26 IST)
 
आंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे अगरवाल इस्टेट रोड परिसरात पाळत ठेवून सापळा रचला असता मध्यरात्री २. ४० वाजताच्या सुमारास दोन इसम पायी चालत येताना दिसले. त्यावेळी दबा धरून बसलेल्या पथकास त्या दोन्ही इसमाच्या हालचाली संशयास्पद आढळुन आल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्या अंगझडतीत ३ कोटी ४ लाख ५  रुपयांचा इफिड्रीन नावाचा अमली पदार्थ सापडला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन अमली पदार्थ हस्तगत केला आहे. मोहम्मद इस्माईल गुलामहुसेन (४५) आणि दयानंद माणिक मुद्दानर (३२) या दोन्ही आरोपींनी हैद्राबादहून थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी हा अमली पदार्थ आणला असल्याचे चौकशीत निष्पन्न झालं आहे.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

चंद्रपूर जिल्ह्यात अवघ्या २४ तासांत वाघाच्या हल्ल्यात महिलेसह दोघांचा मृत्यू

सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंच्या सेनेला धक्का, सुनील ताटकरेंच्या उपस्थितीत २०० पदाधिकारींचा पक्षप्रवेश

LIVE: महाराष्ट्रातील SIR प्रकरण सर्वोच्च न्यायालयात; केंद्र, राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस

पेट्रोलशिवाय धावणार गाड्या! E100 वर धावणार गाड्या, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; काय बदलणार जाणून घ्या

पतीने पत्नीला कॅप्सूलमधून ब्लेडचे तुकडे खाऊ घातले, पुणे न्यायालयाने ठोठावली ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

पुढील लेख
Show comments