रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (15:48 IST)

हा खेळ सावल्यांचा, 'या' शहरांमध्ये शून्य सावली दिसणार

zero shadow
महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये उद्या (22 मे) शून्य सावली दिवस असणार आहे. विशिष्ठ वेळेत दुपारच्या सुमारास उभ्या वस्तूची सावली दिसणार नाही.  खालील शहरांमध्ये शून्य सावली दिवस अनुभवास येईल
 
शून्य सावली दिवसाचे गाव आणि वेळ
●आरमोरी (दुपारी 12.06)
●तळोदी (12.08)
●नेरी (12.09)
●चिमुर(12.09)
●राळेगाव (12.12)
●कळंब (12.13)
●यवतमाळ (12.14)
●नेर (12.15)
●कारंजा(12.16)
●खोपडी (12.18),
●मालसुर (12.19)
●पातूर (12.19)
●चिखली (12.21)
●बुलढाणा (12.22)
●उदनगाव (12.24)
●चाळीसगाव (12.26)
●वापी, दमण(गुजरात)(12.35)