भ अक्षरावरून मुलींची नावे BH varun Mulinchi Nave
भक्ती- पूजा
भक्ती-श्रद्धा
भक्ती- निष्ठा
भक्ती- उपासना
भक्तीज- भक्तीतून जन्मलेली
भगवती- सरस्वती
भगवती-पूज्य स्त्री
भगवती- धार्मिक वृत्तीची स्त्री
भगवंती- भाग्यवती
भागीरथी -एक पवित्र नदी
भद्रकाली- एक देवी विशेष
भद्रबाला-उत्तम बालिका
भद्रशीला- उत्तम शीलाची
भद्रवती- शांत स्त्री
भरणी-एका नक्षत्राचे नाव
भ्रमरी- एका पक्ष्याचे नाव
भ्रमरी- भुंगा
भ्रामरी- प्रदक्षिणा
भवानी- पार्वती
भविशा- भावना
भाग्यलक्ष्मी- भाग्याची लक्ष्मी
भाग्यवती- भाग्यवान
भाग्यश्री- उज्ज्वल भवितव्य असणारी
भाग्यश्री- नशिबाचा शोभा
भाग्या-भाग्यवती
भागीरथी- गंगा नदी
भानुमती- प्रखर बुद्धीची
भानुमती- देखणी स्त्री
भानुश्री -सूर्याची शोभा
भामा- स्त्री
भामिनी-सुंदर स्त्री
भार्गवी- पार्वती
भार्गवी- दुर्गा
भार्गवी- गवत
भारती-सरस्वती
भारती- तुळशी
भारती- वाणी
भावना- मनोतरंग
भावना-श्रद्धा
भाविका- श्रद्धाळू
भाविनी-सुंदर स्त्री
भावनिती-भावना प्रधान
भूषणा-अलंकार
भैरवी-राग
भुवनेश्वरी -देवीचे नाव
भूपाळी- संगीतातील एक राग
भीमा- एक नदी विशेष
भावुका
भुवनमोहिनी
भुवनसुंदरी
भुवना
भानूजा
भानुप्रिया
भाग्योदया
भ्रमरा
भाग्यरेखा
Edited by - Priya Dixit