बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Updated : शनिवार, 29 जून 2024 (17:28 IST)

द अक्षरावरून मुलांची मराठी नावे D Varun Mulanchi Nave

How to Select Baby Names
ड वरून मुलांची नावे- अर्थ
डमडम- हलके
डमरू- भगवान शंकराचे वाद्य
डायमंड- हीरा
डालिया- फूल
डुरंजया- वीर पुत्र
डेनिश- बुद्धि
डेरिया- जाणून केलेले
डेलिला- नेता
 
दीपेंद्र- प्रकाशाचा अधिपती
दिलराज- ह्रदयराज
दिलरंजन- मनोरंजन करणारा
दिव्यकांत- तेजस्वी
दिवाकर- सूर्य
दिव्यांशू- दिव्यकिरण असलेला
दिव्येंद्रु- चंद्र
दुर्गादत्त- दुर्गेने दिलेला
दुर्गादास- दुर्गेचा दास
दुर्गेश- किल्ल्याचा राजा
दामोदर- कृष्णाचे नाव
द्रुमन- वृक्ष
द्रुमिल- डोंगर
द्रुलिप- सुर्यवंशातील राजा
दत्तप्रसन्न- दत्तगुरू ज्याच्यावर प्रसन्न झाले आहेत
दत्तप्रसाद- दत्तगुरूंची कृपा असलेला
दत्ताजी- दत्तगुरूंचा दास
दत्तात्रेय- दत्तगुरूंचे नाव
दिलीप- सूर्यवंशातील राजा
दयासागर- प्रेमाचा सागर
द्वारकादास- द्वारकेचा दास
द्वारकाधीश- द्वारकेचा राजा
द्वारकानाथ- श्रीकृष्णाचे नाव
द्वारकेश- श्रीकृष्णाचे नाव
दार्शिक- लाजाळू
दिव्येंद्रु- चंद्र
दक्षेश- शिवशंकराचे नाव
दर्शन- दृष्टी
दर्पण- आरसा
दानेश- शहाणपण, ज्ञान
दैविक- दिव्य, देवाची कृपा
दिव्य- दैवी सामर्थ्य असलेला
दिव्यांश- दिव्य अंश असलेला
दक्ष- सक्षम
दक्षेस- भगवान शंकराचे नाव
दक्षि- तेजस्वी
दक्षिण- दक्षिण दिशा
दक्षिणमूर्ती- शिव अवतार
दक्षित- शंकराचे नाव
दलजित- गटावर विजय मिळवणारा
दालभ्य- चक्राशी सबंध असणारा
दलपती- संघनायक
दमन- नियंत्रण ठेवणारा
दनक- जंगल
दंता- हनुमानाचे नाव
दया- करूणा असलेला
दयाघन- प्रेमळ
दयानंद- एक प्रसिद्ध स्वामी
दयानिधी- प्रेमळ
दयार्णव- प्रेमाचा सागर
दयाराम- प्रेमळ
दयाळ- एक पक्षी
द्विजेश- राजा
द्विजेंद्र- ज्याने द्वैत भावावर विजय मिळवलेला आहे
दामाजी- पैसा
दीनदयाळ- गरीबांचा  कनवाळू
दिनदीप- सूर्य
दिना- सूर्याचे नाव
दिनानाथ- दीनांचा स्वामी
दिनार- सुवर्णमुद्रा
दिनेश- सूर्य
दिनेंद्र- सूर्य
दीप- दिवा 
दुष्यंत- शंकुतलेचा पती
देव- ईश्वर
देवकीनंदन- श्रीकृष्ण
देवदत्त- देवाने दिलेला
देवदास- देवाचा दास
देवदीप- देवाच्या चरणी प्रकाशित असलेला
देवव्रत- भीष्म, कार्तिकेय
देवर्षी- देवाचा ऋषी
देवराज- देवाचा राजा
देवरंजन- देवाचे मनोरंजन करणारा
देवाशीष- देवाचा आशिर्वाद
देवानंद- देवाचा आनंद
देवीदास- देवाचा दास
देवेन- ईश्वर
देवेश- देवांचा राजा
देवेंद्र- इंद्र राजा
देवेंद्रनाथ- देवांच्या राजाचा स्वामी
देशपाल- देशाचे संरक्षण करणारा
दौलत- श्रीमंत
दानवीर- दान करणारा
दर्मण- औषधी उपाय
दर्मेंद्र- धर्माचा राजा
दर्मिक- दयाळू
दर्पद- शकंराचे एक नाव
दर्शक- प्रेक्षक, पाहणारा
दर्शनगीत- धर्माभिमानावरील गाणी
दर्शिल- जे सुंदर दिसते ते
दर्शित- जो पवित्र देवतेचे दर्शन घेतो
दारूका- देवदार वृक्ष
दारूणा- लाकडाप्रमाणे मजबूत
दारूयात- इच्छा, आकांक्षा
दशरथ- अयोध्येचा राजा
दशरणा- दहा तलावांची जमीन
दानिश- ज्ञान असलेला
दबंग- शूर व्यक्तिमत्व
दाबित- योद्धा
दाभीती- युद्धासाठी सज्ज असलेला
दाबिर- मूळ, गाभा
दाफिक- आनंदी
द्रोण- पानांपासून बनवलेले पात्र
दीपक- दिवा
दीपंकर- दिवा लावणारा
दिपांजन- काजळ
दोलतराम- श्रीमंतीचा अधिपती
दर्शल- प्रार्थना
दर्शिंद्र- चौकस
दर्शिश- शक्तीशाली
 
Edited By- Dhanashri Naik