बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जून 2024 (13:34 IST)

ध अक्षरावरून मुलांची मराठी नावे Dh अक्षरावरून मराठी मुलांची नावे

Baby Boy Names
मुलांची नावे- अर्थ
धवल- शुभ्र, स्वच्छ, पांढरा
ध्यानेश- ईश्वर, चिंतनाचा ईश्वर  
धीरेन- निग्रही, खूप धीर असलेला
ध्रुव- स्थिर पद, अढळपद राखणारा तारा
ध्येय- लक्ष्य 
ध्वनित- देवांचा न्यायाधिश
ध्वनिल- हवेचा आवाज
धुमिनी- भगवान शंकर
ध्रुवंश- धुव्राचा अंश
धृतिल- धैर्यवान माणूस
धीर- कोमल, समजदार
धर्वेश- स्वच्छ मन
धरसन- विद्यावान, अवलोकन
धरुण- भगवान ब्रम्हाचे सहायक
धृशील- आकर्षक
धुमवर्ण- देवाचे नाव
धिनकार- सूर्य
धीमंत- समजदार, बुद्धिमान, हुशार
धेवन- धार्मिक
धीरेंद्र- साहसी, साहसी देव
धीरोदत्त- धीर असलेला
धीमात- समजदार, विवेकी
धवल चंद्र- शुभ्र चंद्राचा चेहरा
धारषण- शुभ्र चंद्राचा चेहरा
धर्व- कायम संतुष्ट असलेला
धृतिमान- पक्क्या मनाचा
धर्मवीर- धर्मासाठी लढणारा
धरणीधर- पर्वत
धनयुष- समृद्ध जीवन असणारा
धनाजित- धनावर विजय मिळवणारा
ध्याना- ध्यानस्थ असलेला
धृषया- सुंदर डोळ्यांचा
धृपाल- हिरवीगार
धृतिल- धैर्यवान माणूस
धृषणु- बोल्ड आणि साहसी
धीनान्ता- संध्याकाळ
धीक्षित- सुरुवात
धे (ध्येय)- कर्ण
धीरखबाहु- कौरवांपैकी एक
धौम्य- पाडवांचे पुरोहित
धेवानयन- पवित्र
धर्मानंद- धर्माचा आनंद देणारा
धुमकेतू- एक तारा
धनेषा- धनाचा ईश्वर, धनाचा स्वामी
धर्मयश- धर्माचा महिमा
धर्मेंद्र- युद्धिष्ठराचे नामाभिधान
धीरज- धैर्य
धैर्यधर- धैर्य धरणारा, धीर धरणारा
धैर्यशील- धीट, धैर्य धरणारा
धृतराष्ट्र- धृष्टद्द्युमन
धनुष- धनुष्यासारखा तेज
धर्नुधारी- धनुष्य चालवण्यात निपुण
धर्नुधर- धनुष्य चालवण्यात अग्रेसर
धनेश- एका पक्ष्याचे नाव
धनजंय- धनाचा संचय असलेला
धनराज- धनवान श्रीमंत
धर्मराज- धर्माच्या मार्गावर चालणारा, युद्धिष्ठिर
धन्वंतरी- आर्युवेद ग्रंथाचा कर्ता
धुरंधर- श्रेष्ठ पुरुष
धनाजी- धनवान
धर्मेश- धर्माचा स्वामी
धवन- ध्वनी
धरद्वरता- निर्धारित ध्यानी
धर्मरथ- धर्माचा रथ
धर्मयुग- धर्माचे युग
धर्मसिंह- धर्माचा रक्षक
धर्मेसा- धर्माचा स्वामी
धाकीय- उज्वल,भविष्यवान
धारणा- श्रद्धा
धीशान- सुंदर, बुद्धीवान, रुपवान
ध्यान- प्रतिबिंब
ध्रिश- दृष्टी
ध्रुशील- दानवीर
ध्र्सज- साहसी, शूरवीर
ध्रुपद- श्रीकृष्णाचे नाव

Edited By- Dhanashri Naik