सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Updated : शनिवार, 29 जून 2024 (17:29 IST)

इ ,ई अक्षरावरून मुलांची मराठी नावे E Varun Mulanchi Nave

Unique Baby Boys Names
इंद्रमोहन – इंद्राचा पुत्र
इसराज – एक वाद्य
इच्छाजीत-सर्व इच्छा पूर्ण करणारा 
इंद्र – देवांचा राजा
इंद्रनाथ – इंद्राचा सहकारी
इंद्रजीत – इंद्राचा पराभव करणारा, रावणपुत्र
इंद्रकांत – इंद्रलोकांचा राजा
इंद्रसेन – पांडवांचा ज्येष्ठ
इंद्रवज्रा – इंद्राचे शस्र
इंद्रवदन – इंद्रासारखा चेहरा असणारा 
इरव  - विश्वास
ईश्वर- परमेश्वर 
ईश्वरचंद्र - चंद्ररूपी ईश्वर
ईश्वरलाल - देवाचा पुत्र 
ईश्वरदत्त -देवाने दिलेला
ईशान- सामर्थ्य, तेज 
ईशकृपा- देवाचा आशीर्वाद
ईश-शंकर 
इंद्रकुमार-इंद्राचा पुत्र
ईश्वरचंद्र – चंद्ररूपी देव
ईक्षु – उस
ईलेश – पृथ्वीचा अधिपती 
ईक्षित – इच्छित
 
Edited by - Priya Dixit