गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Updated : शनिवार, 29 जून 2024 (17:36 IST)

प अक्षरावरून मुलांची मराठी नावे P Varun Mulanchi Nave

Baby Boy Names
प्रांशूळ – शंकराचे एक नाव, शंकराच्या हातातील त्रिशूळ
प्रयंक – पर्वत
प्रमसु – हुशार
प्रियवदन – गोड चेहऱ्याचा
प्रेम – प्रीती
प्रेमकुमार – प्रेमी
प्रेमनाथ – प्रेमाचा स्वामी
प्रेमानंद – प्रेम हाच आनंद मानणारा
प्रियंक – आवडता
पंचम – निपुण
पंडित – विद्वान, चतुर, तरबेज
पंढरी – पंढरपूर
पंढरीनाथ – श्रीविठ्ठल
पुंडलिक – प्रसिद्ध विठ्ठल भक्त
प्रबळ – शक्तिवान
प्राधि – हुशार, बुद्धिवान
प्रद्युम्न – कृष्णाचा मुलगा
प्रहर्ष – हर्षासहित, आनंदी, प्रसिद्ध ऋषीचे नाव
पीनाक – शिवाचे धनुष्य
पिंगाक्ष – पिवळ्या रंगाचे डोळे असणारा
पिंकय – नेहमी आनंदी असणारा, नेहमी आनंदी दिसणारा
प्रबोध – जागृत, ज्ञानी
प्राण – जीव
पुलकित –
प्रभास – पवित्र अग्नी
प्रभाव – वर्चस्व
प्रथम – पहिला
प्रभात – सकाळ
प्रसन –
प्रहसीत – उल्हासित करणारा असा
प्रज्ज्वल – प्रकाश, अति प्रकाश
प्राकृत – पुरातन कालीन, पुरातन, जुना
परिश्रृत – अत्यंत लोकप्रिय, प्रसिद्ध, नावाजलेला
पावन –
प्रभंजन – झंझावात
पद्मराज –
पल्लवित – उमलणे, अंकुरित
पूर्वांस – चंद्र, पूर्ण चंद्र, पौर्णिमेचा चंद्र
पूषण – सूर्य, सूर्याचे एक नाव
पूवेंदन – नेता, सर्वांना एकत्र घेऊन चालणारा
पूर्वित – पूर्ण पुरूष, पूर्ण, आधीचे
प्रणक – जीवन देणारा, जिवीत
परिमल – सुवास, सुगंध
परीमित – पुरेशा प्रमाणात असलेला असा
प्रकीर्ती – ख्याती
प्रणव – भगवान विष्णू
पोपटलाल –
पार्थव –
पार्थ –
प्रेम – भावना
पुरुषोत्तम – श्री रामाचे नाव
पद्मेश – पद्माचा स्वामी
पतंजली – एक थोर पंडित
पुष्कर – कमळ, तलाव
पृथ – ऋषिपुत्र
पृथ्वीराज – एका राजाचे नाव
पृथू – ऋषिपुत्र
प्रेमल – प्रेमळ
प्रेयस – प्रिय
पथिन – यात्री, प्रवास करणारा
पतोज – कमळ, कमळाचे फूल
पतुश – हुशार, अत्यंत चालाख स्वभावाचा
प्रतिक –
प्रफुल्ल – टवटवीत,ताजा
प्राकृत – पुरातन कालीन, पुरातन, जुना
प्रलय – हिमालय, अमाप
प्रमथ – हुशार, बुद्धिमान
पुरू – विपुल, पुष्कळ
पृथू – ऋषीचा पुत्र
प्रज्वल – प्रकाश
परमानंद – ब्रह्मानंद
प्रथमेश – गणपती
प्रणव – ओंकार
प्राजक्त – प्राजक्ताचे फुल
प्रभास – सौंदर्य, कांती
प्रभाशंकर – कांतिमय, श्रीशंकर
प्रभुदास – ईश्वराचा सेवक
परमानंद – मोक्षानंद, ब्रम्हानंद
परमेश – सर्वश्रेष्ठ ईश्वर
प्रांतिक – शेवट, शेवटचा, प्रदेश
प्रारंभ – सुरूवात, एखाद्या गोष्टीची सुरूवात करणे
पीयू – पक्षाचे नाव, लाडाची हाक, प्रेमळ
पार्थ – अर्जुन, पृथ्वी राजाचा पुत्र
पार्थिव – पृथ्वीचा मुलगा
पूज्य – पूजा करता येण्याजोगा, ज्याची पूजा करावी असा
पुनाग – पांढरे कळ
पुष्कराज – हातात घालण्याचा एक खडा, गुरू ग्रहाचा खडा
पुरूषोत्तम – नरश्रेष्ठ, कोणत्याही पुरषांमध्ये श्रेष्ठ ठरणारा असा
प्रियंक – आवडता, सर्वांना आवडणारा, प्रिय
पुष्पकांत – फुलांचा स्वामी
पुष्पेंद्र – फुलांचा इंद्र, फुलांचा राजा
पुंडलिक – विठ्ठालाचा प्रसिद्ध भक्त
पंचम – गायनातील एक सूर, निपुण
पुरुषोत्तम – पुरुषात उत्तम असा
पुष्पकांत – फुलांचा स्वामी
प्रत्यूष – प्रभात
पाणिनी – आद्य संस्कृतातील आचार्य
परेश – भगवान विष्णू
प्रतीक – मूर्ती
प्रलय – हिमालय, अमाप
प्रमथ – हुशार, बुद्धिमान
प्रणाम – नमस्कार करणे, नमस्कार, वंदन
प्रनाद – श्रीविष्णूचे एक नाव
प्रांशू – उंच असणारा, श्रीविष्णूचे एक नाव
पितांबर – रेशमी पिवळे वस्त्र
पुष्पकांत – फुलांचा स्वामी
पुष्पसेन – एक गंधर्व विशेष
पुष्पेन्द्र – फुलांचा इंद्र
पंकज – कमळ
पाणिनी – आद्य संस्कृतातील आचार्य
परेश – भगवान विष्णू
पुरूरवा – राजा, विपुल, पुष्कळ असा
पुरूषोत्तम – नरश्रेष्ठ, कोणत्याही पुरषांमध्ये श्रेष्ठ ठरणारा असा
पलाश – फूल, केसू
प्राजक्त – प्राजक्ताचे फुल
प्रबुद्ध – अतिशय बुद्धिमान
प्रयास – प्रयत्न
प्रजापती – एक राजा
पिरोज – भगवान शंकर
प्रल्हाद – एक विष्णूभक्त
प्रितम – प्रिय
पंचम –
प्रियदर्शन –
पद्माकर – कमळाचा ताटवा
प्रणय – मोक्ष
पराग – फुलातील एक भाग
प्रतोष – आनंद
प्रसाद – कृपा, शांती
पराशर – एका ऋषीचे नाव
प्रेम – प्रिती
परस्वा – हत्यारबंद शिपाई, लढाऊ योद्धा
पार्थन – साहसी, कृष्णाचे एक नाव
पार्थव – महान, महानता
प्रवीर –
परमार्थ – उच्चतम ईश्वरीय सत्य, ईश्वरीय सत्य
पन्नगेश – नागांचा राजा, सर्पराजा
पांशुल – सुगंधित, शंकराचे एक नाव
पान्वितः – शंकर देवाचे एक नाव
पदमज – ब्रह्मा
पंचमणी –
पक्षीराज –
प्रभान – प्रतिभा, प्रकाश, येणारा प्रकाश
प्रहन – दयाळू, अत्यंत नम्र
प्रजाय – विजेता, जिंकून आलेला
प्रकल्प – योजना
पंढरी – पंढरपूर
पंडित – विद्वान
पृथ्वीराज – एका प्रसिद्ध राजाचे नाव
परीक्षित – कसोटीस उतरलेला
पुष्कर – तलाव
प्रणाम – नमस्कार
प्रियंक – आवडता
पुष्कराज – हातात घालण्याचा एक खडा
पितांबर – रेशमी पिवळे वस्र
प्रचेत – भगवान विष्णू
परेश – विष्णू
परन्जय – वरुण, शुद्ध
पल्लव – पालवी, अंकुर
पाणिनी – आद्य संस्कृत आचार्य
पारसनाथ – एक जैन तीर्थंकर
परंजय – वरूण, शुद्ध
पुष्पेंद्र – फुलांचा इंद्र, फुलांचा राजा
प्रयाग –
परित्याज – त्याग करणे, त्यागी
पर्जन्य – पाऊस, पावसाचे पाणी, पाऊस येणे
पवन – वायू
परशुराम – विष्णूचा सहावा अवतार
प्रशांत – शांत, धीरगंभीर
प्रसन्नवदन – प्रसन्न चेहऱ्याचा
प्रसाद – कृपा, शांती, कल्याण
प्रथित – प्रख्यात
प्रथम – पहिला
प्रथमेश – गणपती
प्रदीप – दिवा
प्रफुल्ल – टवटवीत हसरा
पियुष – अमृत, सुधारस
पीनाक – शिवाचे धनुष्य
पुनीत – पवित्र असा
पल्लव – पालवी, अंकुर, झाडाला आलेला नवा अंकुर
परंजय – वरूण, शुद्ध
पाणिनी – आद्य संस्कृतातील आचार्य, हुशार आचार्य
पुष्पकांत – फुलांचा स्वामी
पर्ण – पान
पर्व – कालखंड, एखादी वेळ
पाजस – फिटनेस, बळ, शक्तीशाली
प्रीत – प्रेम, जिव्हाळा
पतग – सूर्य, सूर्यदेव
परिमल – सुवास, सुगंध
परीक्षित – कसोटीला खरा उतरलेला, कसोटीमध्ये उत्तीर्ण झालेला
परीमित – पुरेशा प्रमाणात असलेला असा
पुरू – विपुल, पुष्कळ
पुष्कर – कमळ, तलाव
प्रयंक – पर्वत
पारस – दगडाचे सोने करणारी वस्तू
पुलकित – उल्हासित असा
पुलक – उत्साह
प्रजीत – विजयी असणारा
प्रबोधन – ज्ञान
प्रभास – अतिशय सुंदर
पूजन – पूजा, देवाची पूजा, आरती, समारोह
पूजित – ज्याला पूजले जाते असा, देवाप्रमाणे
पूरब – पूर्व दिशा
पूर्वांस – चंद्र, पूर्ण चंद्र, पौर्णिमेचा चंद्र
पूषण – सूर्य, सूर्याचे एक नाव
पिनाष्ठित – शिवधनुष्य पेलणारा, धनुष्य पेलू शकणारा
पिरोज – शंकाराचे नाव
प्रनाद – श्रीविष्णूचे एक नाव
प्रांशू – उंच असणारा, श्रीविष्णूचे एक नाव
प्रांतिक – शेवट, शेवटचा, प्रदेश
परितोष – संतोश, आवड
प्राजक्त – झाडाचे आणि फुलाचे नाव, सुगंधित फूल
पन्ना – एक रत्न
प्रकिर्ती – ख्याती, प्रसिद्ध असणारा
परिमल – सुवास, सुगंध
पतोज – कमळ, कमळाचे फूल
पतुश – हुशार, अत्यंत चालाख स्वभावाचा
पहलाज – पहिला जन्म
पिनांक – भगवान शंकराचे एक नाव
पियान – सितार, वाद्य
प्रहन – दयाळू, अत्यंत नम्र
प्रजाय – विजेता, जिंकून आलेला
प्रकल्प – योजना
प्रसन्न – अतिशय आनंदित, उल्हासित वाटणे
प्रशील – प्राचीन काळातील, पुरातन
प्रभाव – परिणाम
पंढरीनाथ – श्रीविठ्ठल
प्रभू – परमेश्वर
पुंडलिक – एक प्रसिध्द विठ्ठल भक्त
पार्थिव – लौकिक, हिम्मत
प्रद्योत – उज्जयिनीचा राजा
प्रणव – ओंकार
प्रणित – पवित्र अग्नी
प्रताप – पराक्रम
पिनाष्ठित – शिवधनुष्य पेलणारा, धनुष्य पेलू शकणारा
पिरोज – शंकाराचे नाव
पुण्य – केलेल्या कामाचे मिळालेले चांगले फळ
प्राचीन – अत्यंत पुरातन, जुना
प्रेम – प्रीती, जिव्हाळा, भावना
पुरूरवा – राजा, विपुल, पुष्कळ असा
पद्मनयन – कमळासारखे डोळे असलेला
पद्मनाभ – श्रीविष्णू
पुष्पधन्वा – एक रस औषध, लोह
पद्मेश – पद्माचा स्वामी, पद्माचा परमेश्वर
पृथ्वी – धरती, धरा
पृथ्वीराज – राजाचे नाव, पृथ्वीवर राज्य करणारा
पथिक – टोळी
पवित – अत्यंत शुद्ध, पावन व्यक्ती, पवित्रता
पेहेर – अत्यंत सकाळच्या प्रहरी, पहिला प्रहर
प्रहर – वेळ
पूर्व – पूर्व दिशा, दिशेचे नाव
प्राज – हरवलेला, हरवून जाणे
पूज्य – पूजा करता येण्याजोगा, ज्याची पूजा करावी असा
पद्मिनीश – कमळाचा देव, सूर्य
पक्षाज – चंद्र, अर्धा महिना
पलक – पापण्या, नाजूक पापण्या
पलाक्ष – पांढरा, सफेद रंग
पालिन – रक्षा करणारा
पुष्पेंद्र – फुलांचा इंद्र, फुलांचा राजा
पुंडलिक – विठ्ठालाचा प्रसिद्ध भक्त
पंचम – गायनातील एक सूर, निपुण
प्रभास – अतिशय सुंदर
प्रांशूळ – शंकराचे एक नाव, शंकराच्या हातातील त्रिशूळ
परीक्षित – कसोटीला खरा उतरलेला, कसोटीमध्ये उत्तीर्ण झालेला
परीमित – पुरेशा प्रमाणात असलेला असा
पुरू – विपुल, पुष्कळ
पुष्कर – कमळ, तलाव
पृथू – ऋषीचा पुत्र
प्रेम – प्रीती, जिव्हाळा, भावना
प्रद्युम्न – कृष्णाचा मुलगा
प्रहर्ष – हर्षासहित, आनंदी, प्रसिद्ध ऋषीचे नाव
पियुष – अमृत, सुधारस
पीनाक – शिवाचे धनुष्य
पुनाग – पांढरे कळ
पूरण – पूर्णत्व, पूर्ण करणे
परमेश – खूप ज्ञानी असा
प्रकुल – सुंदर शरीर असलेला
पराशर – ऋषीचे नाव
परितोष – संतोश, आवड
प्राजक्त – झाडाचे आणि फुलाचे नाव, सुगंधित फूल
पन्ना – एक रत्न
प्रकिर्ती – ख्याती, प्रसिद्ध असणारा
पद्मपाणी – ज्याच्या हातात कमळ आहे असा
पद्मलोचन – कमळासारखे डोळे असलेला
पद्माकर – कमळांचा ताटवा
पद्माक्ष – कमळासारखे डोळे असलेला
प्रकाश – उजेड
पासी – कौरवांपैकी एक
पद्मधर – कमळ धारण करणारा
पद्मन – कमळ
पद्मिनीश – कमळाचा देव, सूर्य
पक्षाज – चंद्र, अर्धा महिना
पवीत – प्रेम, जिव्हाळा, पावन, पवित्र
पक्षीन – पंखवाले पक्षी, चिमणी
प्रबोध –
प्रदीप – दिवा
पृथ्वी – धरती धरा
परमेश – खूप ज्ञानी असा
प्रकुल – सुंदर शरीर असलेला
प्रभाव – परिणाम
पंढरीनाथ – श्रीविठ्ठल
प्रभू – परमेश्वर
प्रसन्न – उल्हासित
प्रनेय – आज्ञाधारक
पुष्य – पान
प्रकाश – उजेड
पर्व – कालखंड
प्रताप – पराक्रम
परजयादित्य – जिंकून आल्याचा आनंद, विजेता
परव – ऋषीचे नाव, ऋषी
परिचय – ओळख, एखाद्याशी ओळख करून देणे
पारिजात – दिव्य वृक्ष, स्वर्गीय फूल, देवांचे सर्वात आवडते फूल
परिकेत – इच्छेविरूद्ध
पवीत – प्रेम, जिव्हाळा, पावन, पवित्र
पक्षीन – पंखवाले पक्षी, चिमणी
प्रबोध –
प्रदीप – दिवा
पृथ्वी – धरती धरा
पृथू – ऋषीचा पुत्र
परंजय – वरूण, शुद्ध
पुष्पेंद्र – फुलांचा इंद्र, फुलांचा राजा
प्रयाग –
परित्याज – त्याग करणे, त्यागी
पर्जन्य – पाऊस, पावसाचे पाणी, पाऊस येणे
पद्मन – कमळाचा देव, सूर्य
पक्षाज – चंद्र, अर्धा महिना
पलक – पापण्या, नाजूक पापण्या
पलाक्ष – पांढरा, सफेद रंग
पालिन – रक्षा करणारा
पद्मकांत – कमळासारखी कांती असणारा
प्रवीण – कुशल
प्रजीत – विजेता
पियुष – अमृत
पूरब – पूर्व दिशा
पद्मलोचन – कमळासारखे डोळे असणारा
पियांश –
पार्थ – अर्जुन
पयास – पाणी, जल
पयोद – ढग, आकाशातील ढग
पहलाज – पहिला जन्म
प्रभास – अतिशय सुंदर
प्रांशूळ – शंकराचे एक नाव, शंकराच्या हातातील त्रिशूळ
प्रयंक – पर्वत
प्रमसु – हुशार
प्राचीन – अत्यंत पुरातन, जुना
पुंडलिक – एक प्रसिध्द विठ्ठल भक्त
पार्थिव – लौकिक, हिम्मत
पुरुषोत्तम – पुरुषात उत्तम असा
पुष्पकांत – फुलांचा स्वामी
प्रत्यूष – प्रभात
प्रभास – सुंदर
प्रभाव – परिणाम
प्रांजल – इमानदार, सरळ, स्वाभिमानी, प्रमाणिक
प्रभंजन – वायु, वारा
प्रभान – प्रतिभा, प्रकाश, येणारा प्रकाश
प्रचेत – बुद्धिमान, विचारपूर्वक निर्णय घेणारा
पृथू – ऋषीचा पुत्र
पुनीत – पवित्र असा
पल्लव – पालवी, अंकुर, झाडाला आलेला नवा अंकुर
परंजय – वरूण, शुद्ध
पाणिनी – आद्य संस्कृतातील आचार्य, हुशार आचार्य
पुष्पा – फुल
पुष्पराज – फुलांचा राजा
पुनीत –
प्रशांत – महासागर
प्रवीर –
प्राजक्त – प्राजक्ताचे फुल
प्राण – जीव
पराशर – एका ऋषीचे नाव
प्रीतम – प्रिय
प्रितीश – प्रीतीचा अधीश
प्रेम – प्रिती
परमेश – ईश्वर
प्रेमनाथ – प्रेमाचा नाथ
प्रेमानंद – प्रेम हाच आनंद मानणारा
पल्लव – पालवी
पयोद – ढग, आकाशातील ढग
पहलाज – पहिला जन्म
पितांबर – रेशमी पिवळे वस्र
प्रचेत – भगवान विष्णू
प्रशील – प्राचीन काळातील, पुरातन
प्रीत – प्रेम, जिव्हाळा
पतग – सूर्य, सूर्यदेव
प्रबोध – जागृत, ज्ञानी
पंकज – चिखलात असणारा, कमळ
प्रितीश – प्रितीचा अधिश
परम – मुख्य, प्रधान, अत्यंत
प्रणय – दोन जीवांचे मिलन होणे, लग्नानंतर दोन जीव एकत्र येणे
प्रल्हाद – आशीर्वाद
प्रहसीत – उल्हासित करणारा असा
प्रज्ज्वल – प्रकाश, अति प्रकाश
पृथ – ऋषीपुत्र, रौचमन्युपुत्र
पलाश – फूल, केसू
प्राधि – हुशार, बुद्धिवान
प्रद्योत – प्रकाशाचा किरण
प्रद्युम्न – कृष्णाचा मुलगा
प्रहर्ष – हर्षासहित, आनंदी, प्रसिद्ध ऋषीचे नाव
प्राचीन – अत्यंत पुरातन, जुना
प्रमित – तर्कशुद्ध पद्धतीने
प्रज्ञेश – बुद्धीचा देव, गणपती
पराग – फुलातील केशर
पूरण – पूर्णत्व, पूर्ण करणे
पियांश –
पार्थ – अर्जुन
पयास – पाणी, जल
पृथ्वी – धरती
प्रणाम – नमस्कार
प्रियंक – आवडता
पुष्कराज – हातात घालण्याचा एक खडा
पलक – पापण्या, नाजूक पापण्या
पलाक्ष – पांढरा, सफेद रंग
प्रत्युष – प्रभात
प्रतोष – आनंद
पथिक – टोळी
पद्मलोचन – कमळासारखे डोळे असणारा
पद्माक्ष – कमळासारखे डोळे असणारा मुलगा
पद्मनाभ – श्रीविष्णूचे एक नाव, ज्याच्या नाभीतून कमळ येते असा
पराशर – ऋषीचे नाव
प्रजीत – विजयी असणारा
पराग – फुलामधील केशर, चंदन, पूर्ण ज्ञानी
प्रमसु – हुशार
प्राण – जीव, एखाद्याचा जीव असणे
प्राचीन – अत्यंत पुरातन, जुना
पार्थिवेंद्र – पृथ्वीच्या राजाच्या सर्वात जवळचा
प्रतिष – सत्य साईबाबांचे एक नाव, पारतीचे देव
पर्व – शक्तीशाली, बलवान
पर्वण – स्वीकार्य, पूर्ण चंद्र
पल्लवित – उमलणे, अंकुरित
पल्केश – आनंदित
पल्विश – साहजिक
पार्थिक – अत्यंत सुंदर
पथिन – यात्री, प्रवास करणारा
प्रद्युम्न – कृष्णाचा मुलगा
प्रहर्ष – हर्षासहित, आनंदी, प्रसिद्ध ऋषीचे नाव
पीनाक – शिवाचे धनुष्य
पिनाष्ठित – शिवधनुष्य पेलणारा, धनुष्य पेलू शकणारा
पुण्य – केलेल्या कामाचे मिळालेले चांगले फळ,
पुरूरवा – राजा, विपुल, पुष्कळ असा
पुरूषोत्तम – नरश्रेष्ठ, कोणत्याही पुरषांमध्ये श्रेष्ठ ठरणारा असा
पलाश – फूल, केसू
प्राधि – हुशार, बुद्धिवान
पराग – फुलामधील केशर, चंदन, पूर्ण ज्ञानी
प्रमसु – हुशार
प्राण – जीव, एखाद्याचा जीव असणे
प्रकीर्ति – ख्याती
प्रजापती – एका राजाचे नाव
प्रभव – जन्म
प्रभंजन – झंझावात
प्रभाव – जागृत
प्रभाकर – सूर्य
प्रभात – प्रातःकाळ
प्रबुद्ध – अतिशय बुद्धिमान
प्रयास – प्रयत्न
प्रजापती – एक राजा
पिरोज – भगवान शंकर
प्रल्हाद – एक विष्णूभक्त
पारितोष – संतोष, आवड
परिमल – सुवास
परिमित – पुरेशा प्रमाणात असलेला
परीक्षित – कसोटीस उतरलेला
पार्थिक – अत्यंत सुंदर
पार्थिवेंद्र – पृथ्वीच्या राजाच्या सर्वात जवळचा
प्रतिष – सत्य साईबाबांचे एक नाव
पर्व – शक्तीशाली, बलवान
पर्वण – स्वीकार्य, पूर्ण चंद्र
पारस – दगडाचे सोने करणारी वस्तू
पुनीत – पवित्र असा
प्रज्वल – प्रकाश
परमानंद – ब्रह्मानंद
प्रथमेश – गणपती
प्रणव – ओंकार
प्रलय – हिमालय, अमाप
प्रयंक – पर्वत
पारस – दगडाचे सोने करणारी वस्तू
पुलकित – उल्हासित असा
पुलक – उत्साह
प्रमथ – हुशार, बुद्धिमान
प्रनाद – श्रीविष्णूचे एक नाव
प्रांतिक – शेवट, शेवटचा, प्रदेश
प्रारंभ – सुरूवात, एखाद्या गोष्टीची सुरूवात करणे
पुष्पसेन – एक गंधर्व विशेष
प्रभुदास – प्रभूचा सेवक
पवन – वायू
प्रशांत – शांत
पासी – कौरवांपैकी एक
पद्मधर – कमळ धारण करणारा
प्रांजल – प्रामाणिक
परशुराम – भगवान विष्णूचा सहावा अवतार
प्रेयस – प्रिय
प्रद्योत – एक राजा
प्रथमेश – गणपती
प्रमोद –
प्रवीण – हुशार , निपुण
पंढरीनाथ – विठ्ठल
प्रभास –
पवन – वारा
पूर्वांस – चंद्र, पूर्ण चंद्र, पौर्णिमेचा चंद्र
पूषण – सूर्य, सूर्याचे एक नाव
पूवेंदन – नेता, सर्वांना एकत्र घेऊन चालणारा
पूर्वित – पूर्ण पुरूष, पूर्ण, आधीचे
प्रणक – जीवन देणारा, जिवीत
प्रेमकुमार – प्रेमी
पारस – दगडाचे सोने करणारी वस्तू
पुनीत – पवित्र असा
पद्मेश – पद्माचा स्वामी, पद्माचा परमेश्वर
पृथ्वी – धरती, धरा
पृथ्वीराज – राजाचे नाव, पृथ्वीवर राज्य करणारा
पर्ण – पान
पर्व – कालखंड, एखादी वेळ
प्रीत – प्रेम, जिव्हाळा
पुरू – विपुल, पुष्कळ
प्रेम – प्रीती
प्राधि – हुशार, बुद्धिवान
प्राण – जीव
प्रेम – भावना
पृथ – ऋषिपुत्र
पृथू – ऋषिपुत्र
पुरू – विपुल, पुष्कळ
पृथू – ऋषीचा पुत्र
पीयू – पक्षाचे नाव, लाडाची हाक, प्रेमळ
पार्थ – अर्जुन, पृथ्वी राजाचा पुत्र
पूज्य – पूजा करता येण्याजोगा, ज्याची पूजा करावी असा
प्रांशू – उंच असणारा, श्रीविष्णूचे एक नाव
पन्ना – एक रत्न
प्रभू – परमेश्वर
प्रांशू – उंच असणारा, श्रीविष्णूचे एक नाव
प्रेम – प्रिती
पुण्य – केलेल्या कामाचे मिळालेले चांगले फळ
प्रेम – प्रीती, जिव्हाळा, भावना
पृथ्वी – धरती, धरा
पूर्व – पूर्व दिशा, दिशेचे नाव
प्राज – हरवलेला, हरवून जाणे
पूज्य – पूजा करता येण्याजोगा, ज्याची पूजा करावी असा
पुरू – विपुल, पुष्कळ
पृथू – ऋषीचा पुत्र
प्रेम – प्रीती, जिव्हाळा, भावना
पन्ना – एक रत्न
पासी – कौरवांपैकी एक
पृथ्वी – धरती धरा
प्रभू – परमेश्वर
पुष्य – पान
पर्व – कालखंड
पृथ्वी – धरती धरा
पृथू – ऋषीचा पुत्र
पार्थ – अर्जुन
पृथू – ऋषीचा पुत्र
पुष्पा – फुल
प्राण – जीव
प्रेम – प्रिती
प्रीत – प्रेम, जिव्हाळा
पृथ – ऋषीपुत्र, रौचमन्युपुत्र
प्राधि – हुशार, बुद्धिवान
पर्व – शक्तीशाली, बलवान
प्राधि – हुशार, बुद्धिवान
पर्व – शक्तीशाली, बलवान

Edited By- Dhanashri Naik