सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Updated : शनिवार, 29 जून 2024 (17:31 IST)

ह अक्षरावरून मुलांची मराठी नावे H Varun Mulanchi Nave

Baby Boy Names
मुलांची नावे- अर्थ 
हर्ष- आनंद 
हर्षल - तेजस्वी तारा 
हर्षद - आनंद देणारा 
हर्षित - आनंदी 
हर्षवर्धन - आनंद वाढवणारा 
हरी - श्रीविष्णू 
हरिवंश - हरीच्या वंशातला 
हरबन्स- श्रीकृष्णाच्या वंशातला 
हरिवल्लभ - श्रीविष्णूला प्रिय 
हरिप्रिय - श्रीविष्णूचा आवडता / श्रीकृष्णाच्या शंखाचे नाव 
हर्षिल - प्रेमळ 
हरीश - श्रीविष्णू 
हरदेव - श्रीशंकर 
हनुमान - पवनपुत्र मारुती 
हनुमंत - हनुमान 
हरिश्चंद्र - सूर्यवंशांतील सत्यवादी राजा 
हरिहर - श्रीविष्णू व श्रीशंकर 
हरिन्द्र - श्रीविष्णू 
हरेन - श्रीशंकर 
हलधर - बलराम 
हितेश - भगवान व्यंकटेश्वर 
हितांश - आपल्या सुखाच्या अनुकूल 
हितेंद्र - हितसंबंधांचा स्वामी 
हिंमत - धैर्य 
हिरण्य - सुवर्ण 
हरेंद्र - श्रीविष्णू 
हिंडोल - पहाटेचा पहिला प्रहर 
हिमांशू - चंद्र 
हितांशू - हितसंबंधांचा स्वामी 
हृदयनाथ - मदन 
ह्रिदय - हृदय 
हेमल - सुवर्ण 
हेमंत - एक ऋतू 
ह्रिषीकेश - श्रीविष्णू 
हृदयेश- प्राणनाथ 
हेमचंद्र - इक्ष्वाकुवंशी एक राजा
हेमकांत - तेज 
हेमराज - सुवर्णाचा राजा 
हेमांग- सोन्याने मढलेला  
हेमेंद्र - सुवर्णाचा स्वामी 
हंसराज - हंसाचा राज 
हंबीर - योद्धा 
हार्दिक - शुभ 
हेरंब - श्रीगणेश 
हर्षा- आनंदी 
हरप्रीत - ईश्वराचा भक्त 
हरमीत - ईश्वराचा मित्र 
हिमालय - बर्फाचा डोंगर
हिमेश - सुवर्णाचा यश 
हरिप्रसाद - श्रीविष्णूचा प्रसाद 
ह्रषीराज- अभिराम 
हरिज - क्षितिज 
हरषु - हरीण 
हरिभद्र - विष्णूचे नाव 
हर्षमन - आनंदी 
हवीश - भगवान शंकर 
हिमकर - चंद्राचे एक नाव 
हेतल - एक चांगला मित्र 
हेमाकेश - भाग्यवान शंकराचे एक नाव 
हेमदेव - सुवर्णाचा देव 
हरिराम - ईश्वराचे एक नाव 
हरिराज - बलवान 
हनूप - सूर्याचा प्रकाश / तेज 
हर्यक्षा - भगवान शंकराचे नेत्र 
हरजीत - विजयी 
हरचरण- ईश्वराच्या चरणी असणारा 
हरिप्रकाश - ईश्वराचे तेज/ प्रकाश 
हर्मन - सर्वांना प्रिय असणारा 
हरमंगल - ईश्वराची स्तुती असणारे गीत 

Edited By- Dhanashri Naik