बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Updated : शनिवार, 29 जून 2024 (17:11 IST)

न अक्षरावरून मुलांची मराठी नावे N Varun Mulanchi Nave

मुलांची नावे- अर्थ 
निर्मित – निर्माण करणे, एखादी गोष्ट तयार करणे
नृपेंद्र – राजांचा राजा, इंद्राचे नाव
निश्चल – अतिशय शांत
निरंकार – कोणत्याही आकाराचा नसणारा
निर्मय – मूळ स्वरूपातील, शुद्ध न करता घेतलेले
निमित – नशिबात असणारे
नमित – नम्र असा
निराद – पाण्याचा ढग
निकुंज – वाढ, झाडांची वाढ
नभोज – आकाशात जन्म घेतलेला
नभ्य – शिवाचे एक नाव, शंकाराचा अंश
नल – पुरातन सम्राट, प्रसिद्ध राजा
नलेश – फुलांचा राजा
नंद – आनंद, कृष्णाच्या वडिलांचे नाव
नंदन – पुत्र, मुलगा
नवनीत – प्रत्येक गोष्टीत आनंद घेणारा, नवा, कायम टवटवीत
नाविन्य – नेहमी नवीन असणारा, नवीन
नीरव – शांतता, शांत
नुपूर – पैंजण, पायातील पैंजण
निखत – सुगंध
निकेश – केशासहित
निराजित – भास, भास होणारा, आभास
निम्रित – पांडवपुत्र सहदेवचा मुलगा, नम्र असा
निर्वाण – मुक्ती, एखाद्या गोष्टीतून मुक्त होणे
निरूपम – तुलना न करता येण्यासारखा, अतुलनात्मक
निष्कर्ष – निकाल, परिणाम
निशोक – आनंदी, उत्साही
नंदक – आनंद देणारा, आनंदी करणारा
नंदथू – आनंदी, उत्साही
निहीत – देवाची भेट
निकास – बाहेर
नंबी – आत्मविश्वासू
निर्विन – आनंद, उत्साह
नीरज – पाण्यापासून जन्म घेतलेला
नचिक – नचिकेत, आग
नमिताभ – विनम्र असलेला
निरंकार – आकार नसलेला
नरेश – राजांचा राजा
नीलमणी – एक रत्न
निलय – एक पक्षी
नकुल – एक पांडव
निर्मल – स्वच्छ
नागार्जुन – एक राजा
नक्षत्र – तारा
निरुपम – नवीन
निपुण – तरबेज
निलेश – निळ्या रंगांचा
नितीक – सदा योग्य न्याय करणारा
नदीश – सागर, समुद्र ,महासागर
निरंकार – कोणत्याही आकाराचा नसणारा व्यक्ती
निलांजन – निळ्या डोळ्यांचा व्यक्ती
नीलज – कमळाचे फूल ,पुष्प
नवकार – जैन लोकांचा महामंत्र
नचिकेत – जुन्या ऋषीचे नाव
निमित – नशिबात असणारे
नमित – नम्र असा व्यक्ती
निक्षय – निक्षून सांगणे, ठाम मत असणे
निमय – चैतन्य, उत्साह
निहीत – देवाची भेट
निकास – बाहेर
निस्सीम – अमर्याद, भक्ती असणारा व्यक्ती
नितीश – न्यायदेवता, न्यायाने जगणारा व्यक्ती
नीरज – पाण्यापासून जन्म घेतलेला माणूस
नचिक – नचिकेत, आग
नंद – कृष्णाचे पालनकर्ता
नंदगोपाल – श्रीकृष्णाचे वडील
निर्मल – स्वच्छ
नारद – देवर्षी
निबोध – ज्ञान, बोध देणारा व्यक्ती
निदर्शन – एखाद्याशी संलग्न असा व्यक्ती
निहार – धुके
निहाल – संतुष्ट असणारा, समाधानी व्यक्ती
निकेत – घर
नभीत – कोणालाही न घाबरणारा व्यक्ती
नभोज – आकाशात जन्म घेतलेला व्यक्ती
निरीक्ष – लोकांचे योग्य निरीक्षण करणारा व्यक्ती
नविस्थ – नवा, नवनीत
नेत्रतव – डोळ्यांप्रमाणे, डोळ्यांच्या आकाराचा
नीलग्रीव्ह – शिवाचे नाव, भगवान शिव
नृपेंद्र – राजांचा राजा, इंद्राचे एक नाव
नृपध – राजाचा पाय
न्यावन – पवित्र गोष्ट
निलाद्री – निलगिरीचा पर्वत
निर्वेद – देवाकडून मिळालेले बक्षीस, देवाकडून मिळालेली भेट
नंदवर्धन –
निरूपेश – राजांचा राजा असा
निलय – निळ्या डोळ्यांचा असा
निहंत – कधीही हार न मानणारा, न संपणारा असा
निवृत्ती – जगापासून अलिप्त असणारा
निस्सार – एखाद्या गोष्टीसाठी मनापासून झोकून देणे
निमय – चैतन्य, उत्साह
निपुण – तज्ज्ञ, एखाद्या गोष्टीमध्ये उत्कृष्ट असणारा
नीर – पाणी, जल
नहुश – शेजारीसाठी संस्कृतमधील पुरातन शब्द, शेजारी
नैरित – नैऋत्य दिशा, दक्षिण – पूर्वमधील भाग
नैषध – निषधाचा राजा
निरेक – उत्तम, उत्कृष्ट
निरीझर – पाण्याने भरलेला, वाहणारा
निर्झर – झुळझुळ, पाण्याने वाहणारा
नृप – राजा, प्रजेचा सेवक
नृदेव – सामान्य माणसांमधील राजा
नभान – सर्वांपेक्षा वेगळा, उत्कृष्ट असा
नाथन – देवाप्रमाणे असणारा
नविस्थ – नवा, नवनीत
नेत्रतव – डोळ्यांप्रमाणे, डोळ्यांच्या आकाराचा
निश्वर्थ – निःस्वार्थी, ज्याचा कशातही स्वार्थ नाही असा
निःस्वार्थी – स्वार्थी नसलेला
निघ्न – अयोध्यचा राजा, दयाळू, नम्र
नरसी – संत, संतात्मा
नेहान – आकर्षक
निबल – धनुष्य
निकुंज – वेलीचा मंडप
निकीत – महत्वाकांक्षा असलेला
निशिकांत – चंद्र
नागभूषण – भगवान शंकर
नामदेव – एक महान संत
निशानाथ – चंद्र
नागेश्वर – एक राजा, भगवान शंकर
निनाद – ध्वनी
नलीन – पाणी
नंदन – आनंद देणारा
नागराज – सर्पांचा राजा
निर्मित – निर्माण करणारा
निलज – जलचर
नितांत – खूप
नील – एक रत्न
नारायण – भगवान विष्णू
नितीश – खरा
नवीन – नवा
निरूपेश – जो राजांचा राजा आहे असा
निलय – निळे डोळे असणारा
नैतिक – सत्याच्या वाटेवर चालणारा
नंदन – पुत्र, मुलगा कुमार
नसिह – सल्लागार
नवल – आश्चर्य, आश्चर्यकारक असा
नेहांत – प्रेमाबद्दल आकर्षण वाटणारा व्यक्ती
नेहम्य – देवाने खास निर्माण केलेला, दिसायला सुंदर व्यक्ती
नंदीप – आरोग्याची देवता
नीर – पाणी, जल
निरामय – अतिशय शुद्ध, शुद्धता
नसत्य – अत्यंत दयाळू, करूण असा
नाथन – देवाप्रमाणे असणारा
निराजित – भास, भास होणारा, आभास
नभास – आकाश, गगन
नकेश – चंद्र
नभिज – ब्रह्मदेवाचे एक नाव
नभोरूप – आभाळाप्रमाणे असणारा, आकाशाप्रमाणे
नमहा – आदर, मंत्र
नंदक – आनंद देणारा, आनंदी करणारा
नमिताभ – विनम्र असलेला
नवनाथ – नाथ संप्रदायातील नाथ
नीलकंठ – भगवान शंकर
नितांत – खूप
निलेश – निळ्या रंगांचा
निशांत – निसर्ग
निरुपम – उपमा नसलेला
नैतीक – नीतीला धरून असलेला
नरेन – राजा, भूपती
नंबी – आत्मविश्वासू व्यक्ती
निर्विन – आनंद, उत्साह
नील – निळा रंग, निळाशार
निशार – कोमट कपडा
निशिल – रात्र, रात्रीचा प्रहर
निष्काम – स्वतःबद्दल विचार न करणारा व्यक्ती
निरुपेश – राजांचा राजा
नाविन्य – नेहमी नवीन असणारा, नवीन
नवतेज – नवा प्रकाश, तेज
निकुंज – वाढ, झाडांची वाढ
नेर्या – देवाचा दिवा, देवासाठी वापरण्यात येणारा दिवा
निधिश – खजिन्याचा देव, कुबेर असणारा
नमस्यू – नम्र असा, नेहमी नम्रपणाने वागणारा व्यक्ती
नमिष – विष्णू देवाचे एक नाव
निर्मय – मूळ स्वरूपातील, शुद्ध न करता घेतलेले
निर्जित – मिळवलेले, प्राप्त केलेली गोष्ट
निर्मत – उगवणारा, सूर्य
निर्वल – पवित्र, पवित्रता
नैषध – निषधाचा राजा असणारा
निश्चल – अतिशय शांत व्यक्ती
निश्चय – एखाद्या गोष्टीबाबत ठाम ठरवणे
निहंत – कधीही हार न पत्करणारा
नृसिंह – देवाचे एक नाव, दत्ताचा अवतार
निशिकार – चंद्राचा प्रकाश, चंद्राचा किरण
नहुश – शेजारीसाठी संस्कृतमधील एक शब्द, शेजारी
नैरित – नैऋत्य दिशा, दक्षिण – पूर्वमधील दिशेतील भाग
निर्धार – एखादी गोष्ट मनाशी पक्की करणे
नरेंद्रनाथ – राजांचा राजा
नारायण – भगवान विष्णू
निष्कर्ष – निकाल, परिणाम
निघ्न – अयोध्यचा राजा, दयाळू, नम्र व्यक्ती
निलन – सुंदर, चंद्र
नैमिष – अंतरंगातील
नरेश – राजांचा राजा
नीलमणी – एक रत्न
नंदथू – आनंदी, उत्साही
नभ – आकाश, गगन
निरांजन – पूर्ण चंद्राचा प्रकाश
निशित – मध्यरात्र
निश्वंत – महान
नागेश – सर्पांचा राजा ,नाग
निदान – एखाद्या गोष्टीबाबत सांगणे, योग्य माहिती असणे
नलेश – फुलांचा राजा असणारा
निलभ – निळे आकाश
नारद – देवर्षी
नंदगोपाल – श्रीकृष्णाचे वडील
नैतीक – नीतीला धरून असलेला
निलांबर – एक पक्षी
नल – एक राजा
नमित – नम्र असलेला
नवनाथ – नाथ संप्रदायातील नाथ
निर्मत – उगवणारा, सूर्य
निर्वल – पवित्र, पवित्रता
निशित – मध्यरात्र
निबोध – ज्ञान, बोध देणारा
निदर्शन – एखाद्याशी संलग्न असा
निध्रुव – नियमित, न ढळणारा
निरांजन – पूर्ण चंद्राचा प्रकाश
निर्भिक – न घाबरणारा, नीडर असा
निर्धार – एखादी गोष्ट मनाशी पक्की करणे
नेहम्य – देवाने खास निर्माण केलेला, दिसायला सुंदर
नेर्या – देवाचा दिवा, देवासाठी वापरण्यात येणारा दिवा
निधिश – खजिन्याचा देव, कुबेर
नलिनाक्ष – ज्याचे डोळे कमळासारखे आहेत असा
नमस्यू – नम्र असा, नेहमी नम्रपणाने वागणारा
नमिष – विष्णू देवाचे नाव
निर्वष – आनंदाची बाब
निरीष – कोणाचाही वचक नसणारा, कोणीही मालक नाही असा
निर्वेद – देवाकडून मिळालेले बक्षीस, देवाकडून मिळालेली भेट
निरोश – राग नसणारा, शांत
नयाज – अत्यंत शहाणा, हुशार
निदान – एखाद्या गोष्टीबाबत सांगणे, योग्य माहिती
न्यावन – पवित्र गोष्ट
निवान – पवित्रता, पवित्र गोष्ट
निर्माण – एखाद्या गोष्टीपासून तयार करणे, निर्मिती करणे
नीलज – कमळाचे फूल
नवकार – जैन लोकांचा महामंत्र
नकुल – पांडवापैकी एक
नंदीश – नंदाचा अंश
नदीश – सागर, समुद्र
नागेश – सर्पांचा राजा
नयन – डोळे
निलांजन – निळाशार, नीळ
नीलग्रीव्ह – शिवाचे नाव, भगवान शिव
निशार – कोमट कपडा
निशिल – रात्र, रात्रीचा प्रहर
निष्काम – स्वतःबद्दल विचार न करणारा
नरोत्तम – विष्णूचे नाव, उत्तम असा पुरूष
नरूण – नेता
नसत्य – अत्यंत दयाळू, करूण असा
नभास – आकाश, गगन
नकेश – चंद्र
नभिज – ब्रह्मदेवाचे नाव
नरोत्तम – पुरुषात उत्तम असा
निवृत्ती – एक महान संत
निरुपेश – राजांचा राजा
निर्भय – कशालाही न भिणारा
निर्मोह – मोह नसलेला असा
नागेश – नागांचा राजा
निशांत – निसर्ग
नरेंद्रनाथ – राजांचा राजा
नंद – आनंद, कृष्णाच्या वडिलांचे नाव
नेमिष – अंतरंगात झाकून पाहणारा, मनातील ओळखणारा व्यक्ती
निरीष – कोणाचाही वचक नसणारा, कोणीही मालक नाही असा
निलभ – चंद्र, चंद्राची कोर
निश्वर्थ – निःस्वार्थी, ज्याचा स्वार्थ नाही असा व्यक्ती
निर्वाण – मुक्ती, एखाद्या गोष्टीतून मुक्त होणे
नित्यत्न – विष्णू देवाचे नाव, विष्णू
निवेद – वेदासह
नृप – राजा, प्रजेचा सेवक
नभान – सर्वांपेक्षा वेगळा, उत्कृष्ट असा
नागभूषण – भगवान शंकर
नामदेव – एक महान संत
निशानाथ – चंद्र
निकीत – महत्वाकांक्षा असलेला
निःशब्द – शब्दाशिवाय, शब्दाची गरज न भासणारा व्यक्ती
निसिमन – मोठा, महान, भव्य
निरोश – राग नसणारा, शांत माणूस
निर्भिक – न घाबरणारा, नीडर असा व्यक्ती
नर्मद – आनंद घेऊन येणारा
निर्मन्यू – रागापासून मुक्त असा व्यक्ती
निवृत्ती – जगापासून अलिप्त असणारा, एखाद्या गोष्टीपासून दूर जाणे
निस्सार – एखाद्या गोष्टीसाठी मनापासून झोकून देणे
निलांबर – एक पक्षी
नंदन – आनंद देणारा
निकेतन – नियम करणारा राजा
नरोत्तम – विष्णूचे नाव, उत्तम असा पुरूष
नरूण – नेता
नैतिक – नीतीमत्ता असणारा, खऱ्याच्या वाटेवर चालणारा
नितीक – न्याय देणारा, योग्य न्याय करणारा असा
निरीक्ष – लोकांचे योग्य निरीक्षण करणारा
निहार – धुके
निहाल – संतुष्ट असणारा, समाधानी
निकेत – घर
नितीश – न्यायदेवता, न्यायाने जगणारा
नित्यत्न – विष्णू देवाचे नाव, विष्णू
निवेद – वेदासह
निभर्ता – अत्यंत गुणी, विनम्र असा
निद्रा – झोप
निर्जित – मिळवलेले, प्राप्त केलेली गोष्ट
नागेंद्र – सर्पांचा राजा
नैमिष – अंतरंगातील
नक्ष – चंद्र
नगेंद्र – पर्वताचा राजा
नीलकंठ – भगवान शंकर
निस्सीम – सीमा नसलेला
नरेन – राजा, भूपती
निगम – निश्चय
नंदकुमार –
निपुण – तज्ज्ञ, एखाद्या गोष्टीमध्ये उत्कृष्ट असणारा व्यक्ती
नवीन – आधुनिक
नदीन – सागर, समुद्र
निशोक – आनंदी, उत्साही
नक्ष – चंद्र
नमन – नमस्कार, झुकणे
निशिकांत – चंद्र
निदिश – संपत्ती देणारा, गणपतीचे नाव
नरसी – संत, संतात्मा
नेहान – आकर्षक व्यक्ती
निध्रुव – नियमित, न ढळणारा
नागराज – सर्पांचा राजा
निरेक – उत्तम, उत्कृष्ट
निरीझर – पाण्याने भरलेला, वाहणारा
निर्झर – झुळझुळ, पाण्याने वाहणारा
निवान – पवित्रता, पवित्र गोष्ट
नयाज – अत्यंत शहाणा, हुशार व्यक्ती
निभर्ता – अत्यंत गुणी, विनम्र असा
निद्रा – झोप
नभ्य – शिवाचे एक नाव, शंकराचा अंश असणारा
नंदीश – नंदाचा अंश असणारा
निर्मोह – मोह नसलेला असा
निर्भय – कशालाही न भिणारा
नागेंद्र – सर्पांचा राजा
निम्रित – पांडवपुत्र सहदेवचा मुलगा, नम्र असा
नीरव – शांतता, शांत व्यक्ती
नुपूर – पैंजण, पायातील पैंजण
निहार – दव
नटवरलाल –
नीरव – शांत असलेला
नवनीत – सारांश
नभ – आकाश
नमन – नमस्कार, झुकणे
नितीश – देव
नृपेंद्र – राजांचा राजा
निश्वंत – महान
निष्क्लेष – सर्व त्रासापासून मुक्त
नभोरूप – आभाळाप्रमाणे असणारा, आकाशाप्रमाणे
नमहा – आदर, मंत्र
नंदवर्धन – महावीर देवाच्या भावाचे नाव
नरोत्तम – उत्तम पुरूष
नसिह – सल्लागार
नवल – आश्चर्य, आश्चर्यकारक असा
नदीन – सागर, समुद्र
नृसिंह – देवाचे नाव, दत्ताचा अवतार
नबेंदू – चंद्राचा अंश
नभीत – कोणालाही न घाबरणारा असा
निरुपम – उपमा नसलेला
नृसिंह – नरसिंह
निश्चल – एक जागी स्थिर असलेला
नृपेन – राजा
निरूपम – तुलना न करता येण्यासारखा, अतुलनात्मक
निर्वष – आनंदाची बाब
निर्माण – एखाद्या गोष्टीपासून तयार करणे,
नरोत्तम – उत्तम पुरूष असा
नागेश्वर – एक राजा, भगवान शंकर
नवनीत – प्रत्येक गोष्टीत आनंद घेणारा
नयन – डोळे
निर्मित – निर्माण करणे
निलन – सुंदर, चंद्र
निःशब्द – शब्दाशिवाय, शब्दाची गरज न भासणारा
निसिमन – मोठा, महान, भव्य
नभ – आकाश, गगन
नील – निळा रंग, निळाशार
नागार्जुन – सापांमधील सर्वात मोठा योद्धा
नचिकेत – जुन्या ऋषीचे नाव
नंदीप – आरोग्याची देवता
नृपध – राजाचा पाय
निशिकार – चंद्राचा प्रकाश, चंद्राचा किरण
निलाद्री – निलगिरीचा पर्वत
नृदेव – सामान्य माणसांमधील राजा व्यक्ती
नवतेज – नवा प्रकाश, तेज
नेहांत – प्रेमाबद्दल आकर्षण वाटणारा
निरामय – अतिशय शुद्ध, शुद्धता
निसर्ग – जग, जगातील फळंफुले, झाडे
निषाद – गाण्यातील सूर
निदिश – संपत्ती देणारा, गणपतीचे नाव
निनाद – आवाज
नृपेन – राजा
निलांजन – निळाशार, नीळ
निष्क्लेष – सर्व त्रासापासून मुक्त
निगम – निश्चय
निलज – जलचर
निसर्ग – जग, जगातील फळंफुले, झाडे
निषाद – गाण्यातील सूर
नलीन – पाणी
नबेंदू – चंद्राचा अंश असलेला
निराद – पाण्याचा ढग
निबल – धनुष्य
निनाद – आवाज
नगेंद्र – पर्वताचा राजा
निकेतन – नियम करणारा राजा
निस्सीम – अमर्याद, भक्ती असणारा
निलभ – चंद्र, चंद्राची कोर
निक्षय – निक्षून सांगणे, ठाम मत असणे
नक्षत्र – आकाशातील ग्रह, ताऱ्यांप्रमाणे असणारे
नेमिष – अंतरंगात झाकून पाहणारा, मनातील ओळखणारा
निश्चय – एखाद्या गोष्टीबाबत ठाम ठरवणे
निर्मन्यू – रागापासून मुक्त असा
निलांजन – निळ्या डोळ्यांचा सुकुमार
नंद – आनंद, कृष्णाच्या वडिलांचे नाव
नंबी – आत्मविश्वासू
नंद – कृष्णाचे पालनकर्ता
नीर – पाणी, जल
नृप – राजा, प्रजेचा सेवक
निघ्न – अयोध्यचा राजा, दयाळू, नम्र
नीर – पाणी, जल
नंबी – आत्मविश्वासू व्यक्ती
नील – निळा रंग, निळाशार
नल – एक राजा
नेर्या – देवाचा दिवा, देवासाठी वापरण्यात येणारा दिवा
नंद – आनंद, कृष्णाच्या वडिलांचे नाव
नृप – राजा, प्रजेचा सेवक
नक्ष – चंद्र
नभ्य – शिवाचे एक नाव, शंकराचा अंश असणारा
नभ – आकाश, गगन
नील – निळा रंग, निळाशार

Edited By- Dhanashri Naik