1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified: बुधवार, 26 जून 2024 (20:28 IST)

क अक्षरांवरुन मराठी मुलांची नावे K अक्षरापासून मराठी मुलाची नावे

कन्हैया -कृष्ण 
कनाई -कृष्ण 
कपिल -सांख्यमताचा प्रवर्तक मुनी
कपिश- काश्यपऋषीपुत्र हनुमान 
कमलाकर- कमळाचे तळे 
कमलाकांत- कमळाचे तळे 
कमलकांत- कमळांचा स्वामी 
कमलनयन- कमळासारखे डोळे असलेला 
कमलनाथ- कमळांचा मुख्य 
कमळापती- कमळेचा नवरा
कमलेश -कमळांचा ईश्वर
कर्ण- कुंती व सूर्यपुत्र 
कर्ण -सुकाणू, नियंत्रक 
कर्ण -कान
कर्णिक -कर्णभूषण 
करुणाकर -दया, दयाळू 
करुणानिधी -दयेचा साठा 
कल्की -विष्णूचा दहावा अवतार, भविष्य 
कल्पक-रचनाकर 
कल्पा-अभिनंदन , ब्रह्मदेवाचा एक दिवस 
कल्याण- कृतार्थ 
कल्याण- सुदैव 
कल्लोळ- तरंग 
कलानिधी- कलेचा साठा 
कवींद्र-कवीत श्रेष्ठ
 कश्यप-ब्रह्माचा नातू, ऋषी कश्यप, कासव 
कंवलजीत- कमळावर विजय मिळवणारा 
कान्हा-कृष्ण 
कान्होबा- श्रीकृष्ण 
कामदेव- मदन
कामराज- इच्छेप्रमाणे राज्य करणारा 
कार्तिकेय- मयुरेश्वर
कार्तिकेय-शंकराचा ज्येष्ठपुत्र 
कार्तिक- हिंदूंचा आठवा महिना
कार्तिक- एका राजाचे नाव 
काशी-तीर्थक्षेत्र नगरी 
कालिदास-दुर्गेचा पुजारी
काशिनाथ- काशी नगरीचा स्वामी
काशीराम-काशी नगरीत खुश असणारा
किरण-प्रकाशरेषा 
कंची-चौलदेशाची राजधानी,
कंची -शंकराचार्यास्थापित पीठ
कीर्तिकुमार-ख्यातीचा पुत्र
कीर्तिमंत- कीर्तिवान
किरीट- मुकुट
किशनचंद्र-कृष्ण
किसन- कृष्ण
किशोर-वयात येणारा मुलगा 
कुणाल- कोमल
कुणाल-एका ऋषींचे नाव 
कुबेर-धनाचे देवता
कुमुदचंद्र -कमळाचा चन्द्र
कुमुदनाथ- कमळांचा अधिपती
कृपानिधी-दयेचा ठेवा 
कृपाशंकर-कृपा करणारा
कृपासिंधू-दयेचा सागर
कृपाळ-दयाळू
कुलभूषण-कुळाचे भूषण
कुलदीप-वंशाचा दिवा
कुलवंत-कुलशीलवान
कुश-रामाचा पुत्र
कुश-पवित्र गवत
कुशल-निपुण
कुसुमाकर-फुलांची बाग
कुसुमचंद्र-फुलांचा चंद्र
कुसुमायुध -फुले हेच आयुध 
केवल-विशिष्ट
केवल-असाधारण
केवल-पूर्ण
केवल-शुद्ध 
केदार-शंकर
केदार-एका पर्वताचे नाव
केदारनाथ-बारा ज्योतिर्लिंगापैकी एक 
केदार-पहिला प्रहर 
केदारेश्वर-शंकर
केशव-सुंदर केसांचा
केशव- श्रीकृष्ण
केशर-पराग
केसरी- सिंह 
कैलासपती- कैलासाचा स्वामी
कैलास-एक पर्वत विशेष
कैलास-स्वर्ग
कैवल्यपती- मोक्षाचा स्वामी
कोविद -रामाचे धनुष्य 
कोहिनुर-एक रत्न
कौटिल्य-एका नगरीचे नाव 
कौटिल्य- अर्थशास्त्र  राजनीतीचे ग्रंथकर्ता चाणक्य 
कौशिक-इंद्र
कौशल-खुशाली
कौशल-चातुर्य
कौशल-एका नगरीचे नाव 
कौस्तुभ- विश्वामित्र
कौस्तुभ- विष्णूंच्या गळ्यातील रत्न
कौस्तुभ- कुशीक कुलीन मुनी 
कंदर्प- मदन, कांदा 
कंवल-कमळ
कैवल्य-एकटेपणा
कैवल्य-अलिप्तता
कैवल्य-मोक्ष 
कांतीलाल-तेजस्वी बांगडी 
कुंज-लतागृह
कुंदनलाल-सुवर्णपुत्र
कुंभकर्ण-रावणाचा भाऊ
केयूर -बाजूबंद 
कुंजबिहारी-कृष्ण 

Edited by - Priya Dixit